शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांची गती वाढल्याने अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 00:51 IST

वाटूर - परतूर रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम पुर्ण होऊ लागल्याने वाहनांच्या गतीत वाढ झाली आहे. पण, अपघातांचे प्रमाणही वाढत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : वाटूर - परतूर रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम पुर्ण होऊ लागल्याने वाहनांच्या गतीत वाढ झाली आहे. पण, अपघातांचे प्रमाणही वाढत आहे.वाटूर- परतूर रस्त्याचे सिंमेंट काँक्रीटीकरण मागील वर्षीपासून सुरू आहे. म्हणजेच दिंडी मार्ग या रस्त्याचे काम सुरू असताना ठेकेदारांकडून वाहतूकीची काहीच काळजी घेतली जात नाही. कूठेही मटेरीयल टाकून, खोदकाम, खड्डे, दगड, खडी मनमानी पणे टाकण्यात येत आहे. यातच पाणी न मारल्याने धुळीचाही त्रास वर्षभरापासून सुरू आहे. परतूर- वाटूर दरम्यान ज्या ठिकाणी रस्त्याचे काम पूर्ण होऊन या रस्त्यावर वाहतूक सुरू झाली असून वाहनांची गती वाढली आहे. रस्त्यावरून वाहने भरधाव वेगाने धावू लागली आहेत. पण, वेगाने आलेले वाहनाला बाजू घेता येत नाही. यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्याने आतापर्यंत दोन- तीन बळी घेतले आहेत, यामुळे अर्धवट कामाजवळ काही संकेत, खुणा करणे आवश्यक आहे.तसेच रस्त्यावर तात्पुरते गतिरोधक उभारण्याची मागणी वाहनधारकांमधून होत आहे..या रस्त्यावर वाळूचे ट्रॅक्टरही भरधाव वेगाने धावत आहेत. निम्न दुधना प्रकल्पातील पाणी खाली गेल्याने मोठ्या प्रमाणात वाळू पट्टे उघडे पडत आहेत. रात्री या पट्ट्यातून अवैध वाळू उपसा करणारे ट्रॅक्टर या रस्त्याने भरधाव धावत आहेत. यातील विशेष म्हणजे, या ट्रॅक्टर व ट्रालीला क्रमांकही नसतो. त्यामुळे अपघात झाल्यास हे ट्रॅक्टर चालक पळून जातात. यामुळे ट्रॅक्टरला आळा घालण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाroad transportरस्ते वाहतूकAccidentअपघात