जालना : केमिकलची वाहतूक करणाऱ्या एका टँकरला अचानक आग लागली. ही घटना मंगळवारी सायंकाळी जालना- अंबड महामार्गावरील इंदेवाडी परिसरात घडली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पोलिसांचाही बंदोबस्त या मार्गावर वाढविण्यात आला आहे.( सविस्तर वृत्त लवकरच)
केमिकलने भरलेल्या टँकरला भीषण आग, जालना- अंबड महामार्गावरील घटना
By विजय मुंडे | Updated: March 26, 2024 19:44 IST