शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

आई-वडील शेतकामात व्यस्त, इकडे झोक्यात झोपलेली दीड वर्षांची चिमुकली गायब

By दिपक ढोले  | Updated: September 28, 2022 18:01 IST

पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन शोध सुरू केला आहे.

जालना : झोक्यात झोपलेल्या दीड वर्षांची चिमुकली गायब झाल्याची घटना जालना तालुक्यातील निधोना परिसरात बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. श्रावणी जगनाथ डकले असे गायब झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. चंदनझिरा पोलीस मुलीचा शोध घेत आहेत.  

जगनाथ डकले हे निधोना रोडवरील जिंदल इंग्लिश स्कूलजवळील पवार यांच्या शेतात मजूर म्हणून काम करतात. ते आपल्या पत्नीसह दोन मुलांसोबत तेथेच राहतात. बुधवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी घराच्या पाठीमागे असलेल्या शेतात काही महिलांबरोबर काम करीत होती. त्यांनी मुलीला घरासमोर एका झोक्यात टाकले होते. काही वेळाने जगनाथ डकले यांनी मुलीला आईकडे दुध पाझण्यासाठी आणले.  नंतर पुन्हा झोक्यात झोपी घातले.  डकले हे आपल्या पत्नीकडे निघून गेले. 

काहीवेळाने जगनाथ डकले हे पुन्हा झोक्याकडे गेले असता, त्यांना चिमुकली दिसून आली नाही. त्यांनी आजूबाजूच्या परिसरात पाहणी केली. परंतु, चिमुकली दिसून आली नाही. याची माहिती चंदनझिरा पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन शोध सुरू केला. घराजवळ असलेल्या विहिरीतही मुलीला पाहण्यात आले. अग्निशमक दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले आहे. जवानांनी विहिरीत शोध घेतला असता, मुलगी मिळून आली नाही. या घटनेची अद्याप चंदनझिरा पोलीस ठाण्यात नोंद झाली नाही.

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण