शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

व्यापाऱ्यास मारहाण करून ८१ हजार लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 00:20 IST

औषधी दुकानातील पैशांची बॅग घेऊन घराकडे जाणाºया व्यापाºयास मारहाण करून ८१ हजार ५०० रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : औषधी दुकानातील पैशांची बॅग घेऊन घराकडे जाणाºया व्यापाºयास मारहाण करून ८१ हजार ५०० रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली. ही घटना शुक्रवारी रात्री शहरातील निर्मळनगर कॉलनीतील नेत्रसेवा हॉस्पिटलजवळ घडली.मंठा रोडवरील नेत्रसेवा हॉस्पिटलच्या बाजूला रामेश्वर उमाकांत कौटकर यांचे औषधी दुकान आहे. रामेश्वर कौटकर हे शुक्रवारी रात्री औषधी दुकानातील ८१ हजार ५०० रूपये असलेली बॅग घेऊन दुचाकीवरून जात होते. त्यांची दुचाकी निर्मळ कॉलनी भागात आली असता दुचाकीसमोर आलेल्या अनोळखी तिघांनी हातावर लाकडी दांड्याने मारहाण ८१ हजार ५०० रूपये किमतीची पैशाची बॅग घेऊन पळ काढल्याची तक्रार कौटकर यांनी तालुका जालना पोलीस ठाण्यात दिली. कोटकर यांच्या या तक्रारीवरून अनोळखी तिघा चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोउपनि मोतीराम बगाड हे करीत आहेत.

टॅग्स :RobberyचोरीCrime Newsगुन्हेगारी