शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

‘समृद्धी’ महामार्गासाठी ७५ टक्के भूसंपादन पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 01:22 IST

बदनापूर तालुक्यात नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गासाठी ७५ टक्के जमीन संपादन झाले आहे. फेरमूल्यांकन व न्यायालयीन प्रकरणांमुळे ४२ हेक्टर जमिनीचे भूसंपादन अद्याप अपूर्ण असल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कबदनापूर : तालुक्यात नागपूर-मुंबई समृध्दी महामार्गासाठी ७५ टक्के जमीन संपादन झाले आहे. फेरमूल्यांकन व न्यायालयीन प्रकरणांमुळे ४२ हेक्टर जमिनीचे भूसंपादन अद्याप अपूर्ण असल्याचे सूत्रांनी सांगितले.तालुक्यातील गेवराई बाजार, दुधनवाडी, सोमठाणा, गोकुळवाडी, अकोला निकळक, भराडखेडा, नजीकपांगरी, केळीगव्हाण, खादगाव या दहा गावांमधून समृद्धी महामार्ग जात आहे. यासाठी तालुक्यात एकूण १६० हेक्टर जमिनीचे संपादन केले जाणार आहे. दहा गावांमध्ये आतापर्यंत एकूण ११८ हेक्टर जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर ४२ हेक्टर जमिनीचे संपादन बाकी आहे. परंतु अंतिम टप्प्यात जमीन संपादनाच्या कामाची गती मंदावल्याचे दिसून येत आहे. काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील बोर, विहीर, पाईपलाईन, विविध झाडे आदींची नोंद संयुक्त मोजणीत घेतलेली नसल्याची तक्रार केली आहे. तर काहींच्या गटांची नोंद घेताना अदलाबदल झाले आहेत. बागायती जमिनी हंगामी बागायत दाखविण्यात आल्या आहेत. त्यामुळे संयुक्त मोजणीचे काम परत करण्याची मागणी बाधित शेतक-यांनी केली आहे.काही शेतक-यांच्या जमिनीचे न्यायालयीन प्रकरणे सुरू आहेत. अशा सुमारे १०० ते ११० शेतक-यांच्या जमिनीचे संपादन अद्याप अपूर्ण आहे.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गFarmerशेतकरी