शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
3
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
4
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
5
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
6
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
7
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
8
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
9
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
10
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
11
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
12
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
13
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
14
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
15
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
16
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
17
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
18
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
19
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
20
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?

५७ रिक्षाचालकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 01:03 IST

जालना शहर वाहतूक शाखेच्यावतीने वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी रिक्षा चालकांना मंगळवारपासून युनिफॉर्म घालणे बंधनकारक करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना शहर वाहतूक शाखेच्यावतीने वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी रिक्षा चालकांना मंगळवारपासून युनिफॉर्म घालणे बंधनकारक करण्यात आले आहे. याअतंर्गत मंगळवारी ५७ रिक्षा चालकांवर कारवाई करुन ११ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.शहरात रिक्षा चालक मोठ्या प्रमाणात बेशिस्तपणे वाहतुक करतात. वाहतुकीच्या नियमाचे पालन न केल्यामुळे छोटे मोठे अपघातही होतात. याला आळा घालण्यासाठी शहर वाहतूक शाखेच्यावतीने रिक्षा चालकांना युनिफॉर्म घालणे बंधन कारक करण्यात आले आहे. यासाठी रिक्षा चालकांना दि. १५ सप्टेंबर पर्यंतचा कालावाधी दिला होता. त्यानुसार मंगळवारी युनिफॉर्म नसलेल्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली. दिवसभर वाहतूक पोलिसांच्या वतीने रिक्षा चालकांवर कारवाई केली. यात ५७ रिक्षा ताब्यात घेण्यात आली. तसेच ११ हजार ७०० रुपये दंड आकारण्यात आला आहे.दरम्यान, रिक्षा चालकांनी युनिफॉर्म घालूनच रिक्षा चालवावी व नियमांचे पालन करावे, असे वाहन वाहतूक शाखेच्या वतीने करण्यात आले.

टॅग्स :Jalna Policeजालना पोलीसtraffic policeवाहतूक पोलीस