शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात पुन्हा एकदा मोदी सरकार, पण ४०० पार नाही जाणार, एक्झिट पोलचा अंदाज 
2
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: महाराष्ट्राचे आकडे आले! महायुती पुढे, पण फक्त एका जागेने
3
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
4
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
5
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
6
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
7
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
8
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 
9
केजरीवालांना उद्या सरेंडर व्हावे लागणार; कोर्ट अंतरिम जामिनावर ५ जूनला निकाल देणार 
10
शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबत तटकरेंचा खळबळजनक दावा; मात्र अजित पवार म्हणाले...
11
मतदानानंतरची रणनीती ठरवण्यासाठी इंडिया आघाडीची बैठक, हे बडे नेते अनुपस्थित   
12
४ तारखेला निकाल, ५ जूनला केंद्रीय मंत्रिमंडळाला राष्ट्रपतींकडून डिनरचे निमंत्रण
13
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलवर EC ची मोठी घोषणा; "संध्याकाळी ६.३० वाजण्यापूर्वी..."
14
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
15
"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार
16
रणवीर शिवाय डिनरला गेली दीपिका पादुकोण, अभिनेत्रीच्या बेबी बंपपेक्षा केअर टेकरने वेधलं सर्वांचं लक्ष
17
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
18
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
19
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; लोकसभा निकालावर भाकीत
20
Punjab National Bank : 'या' सरकारी बँकेतून लोन घेणं महागणार, वाढणार EMI; पाहा किती झाला Interest Rate?

लोकसभेसाठी ५२ उमेदवारी अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2019 12:29 AM

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जालना लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवार ४ एप्रिल रोजी नामनिर्देशपत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी १९ उमेदवारांनी २३ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जालना लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवार ४ एप्रिल रोजी नामनिर्देशपत्र भरण्याच्या शेवटच्या दिवशी १९ उमेदवारांनी २३ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत.नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्यांमध्ये जगन्नाथ कचरु रिठे (अपक्ष), फेरोज अली (बहुजन मुक्ती पार्टी), ज्ञानेश्वर दगडूजी नाडे (अपक्ष), योगेश दत्तू गुल्लापेल्ली ( अपक्ष), या उमेदवारांनी प्रत्येकी दोन नामनिर्देशनपत्र सादर केले, तर महेंद्र कचरु सोनवणे (बहुजन समाज पार्टी), त्रिंबक बाबूराव जाधव (स्वतंत्र भारत पक्ष), अहेमद रहीम शेख (अपक्ष), विलास औताडे (इंडियन नॅशनल काँग्रेस), नामदेव श्रीपतराव जंजाळ (अपक्ष), सुदाम श्रीमंतराव इंगोले (अपक्ष), श्याम सिरसाठ (अपक्ष), अरुण चिंतामण चव्हाण (अपक्ष), किशोर साहेबराव राऊत (अपक्ष), उत्तम धनू राठोड (आसरा लोकमंच पार्टी), नसीबखान रऊफखान पठाण (अपक्ष), सपकाळ लीलाबाई धर्मा (राष्ट्रीय महिला पार्टी), प्रमोद बाबूराव खरात (बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी), शेख रजिया बेगम मोहम्मद नाहेर खाटीक (राष्ट्रीय मराठा पार्टी), प्रभाकर भुसार (अपक्ष) या १९ उमेदवारांनी गुरूवारी २३ नामनिर्देशनपत्रे दाखल केली आहेत. आतापर्यत जालना लोकसभा मतदारसंघातून ३७ उमेदवारांनी ५२ नामनिर्देशनपत्रे दाखल केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाघिकारी रवींद्र बिनवडे यांनी दिली.दरम्यान शुक्रवारी या अर्जांची छाननी होणार असून, या छाननीत किती अर्ज बाद होतात, याकडे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकjalna-pcजालना