शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकीय पक्ष ही खासगी प्रॉपर्टी नसून..."; अजित पवार गटाचा शरद पवार गटावर निशाणा
2
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
3
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
4
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
5
BIG Update : अखेर प्रतीक्षा संपली! गौतम गंभीरचं भारताचा 'हेड', महत्त्वाची अपडेट समोर
6
"कायद्याच्या तावडीतून कोणीही सुटू शकत नाही, भारतात येताच प्रज्वल रेवन्ना यांना अटक केली जाईल"
7
Pune Porsche Car Accident: 'बाळा'च्या आजोबांना आणि वडिलांना ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी; कोर्टात नेमकं काय घडलं?
8
"झारखंडमध्ये करण्यात आली रविवारऐवजी शुक्रवारची सुट्टी'; लव्ह जिहादवर भाष्य करत PM मोदी जोरदार बरसले
9
उद्धव ठाकरे, संजय राऊत परदेशात; १ जूनच्या इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी मारणार?
10
रियान परागने सारा-अनन्याचे हॉट फोटो सर्च केले; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
11
"मी पण कलेक्टर बनणार"; टीव्हीवर सूर्यवंशम सिनेमा पाहून UPSC परीक्षा दिली अन्...
12
तरुणी १५ फूट उंच उडाली, ... म्हणून बिल्डर 'बाळ' पळून जाऊ शकला नाही; प्रत्यक्षदर्शीने सांगितले नेमके काय घडले...
13
"ती मुलगी अन् आम्ही बाहेरचे..."; सोनिया दुहन कडाडल्या; सुप्रिया सुळेंवर गंभीर आरोप
14
मुंबई कोस्टल रोडवर श्रद्धा कपूरने चालवली Lamborghini; म्हणाली, 'लेट नाईट ड्राईव्ह...'
15
सेन्सेक्स-निफ्टीनं तेजी गमावली; डिव्हिस लॅब्सचे शेअर वाढले, अदानी समूहाचे सर्व शेअर पडले
16
२२व्या वर्षी अवनीत कौर झाली Engaged? बोटातील रिंग दाखवत म्हणाली- "चांगल्या गोष्टी..."
17
"अल्पवयीन आरोपीसोबत आमदाराचाही मुलगा होता"; पुणे प्रकरणात नाना पटोलेंचा गंभीर आरोप
18
'रुखी सुटी रोटी..' गाण्यावर भगरे गुरुजींच्या लेकीचा इलेक्ट्रिफायिंग डान्स, व्हिडीओ बघाच
19
३१ मे पर्यंत पूर्ण करा Aadhaar-PAN शी निगडीत 'हे' काम, अन्यथा भरावे लागतील दुप्पट पैसे
20
१० दिग्गजांनी जाहीर केले वर्ल्ड कपचे सेमीफायनलिस्ट; टीम इंडियावर सर्वांनी दाखवला विश्वास

४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 12:30 AM

रविवारी अवैध वाळूची वाहतूक करणारे तीन हायवा व जेसीबी मशीन जप्त करण्यात आली. त्यांच्याकडून ४५ लाख रुपयांची १५ ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यात गेल्या अनेक महिन्यांपासून केळणा, गिरजा, पुर्णा नदी पात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा सुरू असल्याने नदीपात्रात मोठ - मोठे खड्डे पडले आहे. या वाळू माफियांविरुद्ध नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक चंदन इमले यांनी कारवाईचा बडगा उचला असून, रविवारी अवैध वाळूची वाहतूक करणारे तीन हायवा व जेसीबी मशीन जप्त करण्यात आली. त्यांच्याकडून ४५ लाख रुपयांची १५ ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे.पोलीस निरीक्षक चंदन झमले यांना खबऱ्यामार्फेत माहिती मिळाली की, केदाखेडा येथून दोन हायवा व भोकरदन शहरातून एक हायवा अवैधरित्या वाळू घेऊन जात आहे. या महितीवरुन पोलिसांनी सापळा रचून तीन हायवांना ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. चंदन झमले, सपोनि. सोनुने, पोउपनि. अमन सिरसाट, पोउपनि. ज्ञानेश्वर साखळे, मधुकर काळे, भोपळा, सूर्यकांत केंद्रे, भिका राठोड, रूस्तूम जैवळ, वायकोस, जाधव, निकम, उगले यांनी केली.

टॅग्स :sandवाळूSmugglingतस्करीCrime Newsगुन्हेगारी