शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

जालन्याचे युवक फडकवणार १८२ फुटांचा तिरंगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2019 00:34 IST

एकतेला आणखी मजबूत करण्यासाठी १८२ फुटांचा तिरंगा घेऊन जाण्याचा संकल्प केला आहे. हा तिरंगा झेंडा जालना तालुक्यातील खरपुडी येथे तयार करण्यात आल्याची माहिती एक्सप्लोरर्स ग्रुपचे सदस्य विनोद सुरडकर आणि पंकज खरटमल यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील एक्सप्लोरर्स या नवतरूणांच्या ग्रुपने यंदाच्या प्रजा सत्ताक दिनी अनोखा आणि हटके उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच नर्मदेच्या तिरावर वडोद्रा येथे केंद्र सरकारने ३ हजार कोटी रूपये खर्च करून स्टॅच्यू आॅफ युनिटी एकतेचे प्रतीक असलेला पुतळा जो की, १८२ फुटांचा आहे. त्यामुळेच आम्ही देखील तेथे जाताना काही तरी हटके करून एकतेला आणखी मजबूत करण्यासाठी १८२ फुटांचा तिरंगा घेऊन जाण्याचा संकल्प केला आहे. हा तिरंगा झेंडा जालना तालुक्यातील खरपुडी येथे तयार करण्यात आल्याची माहिती एक्सप्लोरर्स ग्रुपचे सदस्य विनोद सुरडकर आणि पंकज खरटमल यांनी दिली.आम्ही ग्रुपमधील जवळपास ४० पेक्षा अधिक जण स्वतंत्र गाडीकरून वडोदरा येथे सरदार वल्लभाई पटेलांच्या पुतळ्याला भेट देण्याचे ठरवले आहे. परंतु तेथे नुसते तो पुतळा पाहण्यासाठी जाण्याऐवजी तेथे जाऊन आपणही प्रजासत्ताक दिना निमित्त एकतेचा संदेश देण्यासाठी काही तरी हटके करण्याचा विचार सर्वांचा होता. त्यातूनच मग १८२ फुटांचा तिरंगा झेंडा तयार करण्याचे ठरवले. खरपुडी येथील टेलर परमेश्वर उरटवाड यांनी हा झेंडा तयार केला आहे. त्यावरील अशोक चक्रही तेथेच तयार करण्यात आल्याचे सुरडकर यांनी सांगितले. या उपक्रमांसह आगामी काळात अन्य कल्याणकारी उपक्रम राबविण्याचा आमचा मनोदय असल्याचेही सुरडकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :National Flagराष्ट्रध्वजSocialसामाजिक