शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

जालन्यात १४०० लिटर रॉकेल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:22 IST

काळ््या बाजारात विक्री करण्यासाठी रॉकेल घेवून जात असलेल्या वाहनासह एकास पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. वाहेदखान साहेबखान पठाण (३१) रा. फुकटनगर जालना ) अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

ठळक मुद्देएकास अटक : सात ड्रमसह वाहन ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : काळ््या बाजारात विक्री करण्यासाठी रॉकेल घेवून जात असलेल्या वाहनासह एकास पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. वाहेदखान साहेबखान पठाण (३१) रा. फुकटनगर जालना ) अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.एका वाहनाद्वारे अवैध्यरित्या रॉॅकेलचे भरलेले ड्रम घेऊन एक वाहन जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरुन मूर्तीवेस मंगळवारबाजार येथून पोलिसांनी टाटा एस (क्र.एमएच.२१.एक्स.७००६) या वाहनाला थांबवून चालकास विचारपूस केली असता, त्याने सात ड्रममध्ये गोडतेल घेवून जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. परंतु, रॉकेलचा वास येत असल्याने पोलिसांनी चालकाची चौकशी केली असता, त्याने सात ड्रममध्ये रॉकेल असल्याची कबूली दिली. त्याच्याकडून सात रॉकेएलचे ड्रम ज्यात ४१ हजार २०९ किंमतीचे १३६५ लिटर रॉकेलसह एक वाहन असा मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय अधिकारी शिलवंत ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि. महादेव राऊत, पोउपनि. रुपेकर, कर्मचारी लांडगे, बोंद्रे, धस, काळे, खार्डे, चेके, कदारे, घोडगे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. हे रॉकेल वानांमध्ये सर्रासपणे टाकले जाणार असल्याचे कळते.वाहनांसाठी उपयोगजालना शहर व परिसरातील अनेक दुचाकी आणि रीक्षांमध्ये इंधन म्हणून सर्रासपणे रॉकेलेचे मिश्रण केले जाते. त्यामूळे वाहनांमधून मोठ्या प्रमाणावर धूर निघून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.

टॅग्स :JalanaजालनाCrime Newsगुन्हेगारी