शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

१३ लाख रूपयांचा वाळूसाठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 01:04 IST

तालुक्यातील हसणाबाद परिसरातील खडकी ते जवखेडा रस्त्यावरील अवैधरीत्या साठा केलेल्या दहा वाळू साठ्यावर सोमवारी छापा मारून ४८० ब्रास वाळूचा साठा जप्त केला आहे़ ही कारवाई महसूल आणि पोलीस प्रशासनाने केल्याचे सांगण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : तालुक्यातील हसणाबाद परिसरातील खडकी ते जवखेडा रस्त्यावरील अवैधरीत्या साठा केलेल्या दहा वाळू साठ्यावर सोमवारी छापा मारून ४८० ब्रास वाळूचा साठा जप्त केला आहे़ ही कारवाई महसूल आणि पोलीस प्रशासनाने केल्याचे सांगण्यात आले.भोकरदन तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी जिल्हाधिकारी तसेच पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने तहसीलदार योगिता कोल्हे यांनी पथक नेमून अवैध वाळू साठ्यावर छापे मारण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने मंडळ अधिकारी एमक़े़ ठोंबरे, तलाठी के.एसख़ंदारे, एस़पीक़दम, एम़जी. शिदे, बी़एस़ खरात यांनी सोमवारी रोजी खडकी ते जवखेडा या रस्त्यावरील १० वाळू साठ्यावर छापे मारून हा वाळूसाठा जप्त करून पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.तहसीलदारांच्या पथकाने वाळू साठ्यावर कारवाई केल्यामुळे तालुक्यातील वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सदरील जप्त करण्यात आलेले वाळूसाठे कोणाच्या मालकीचे आहेत हे आद्याप स्पष्ट झाले नाही. विशेष म्हणजे काही ठिकाणी हे वाळूसाठे चक्क शासकीय गायरान जमिनीवर साठविण्यात येत असल्यामुळे याला कोणाचा आशीर्वाद आहे, हे अद्याप अस्पष्ट आहे. अशीच कारवाई ही पुढेही चालूच ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :sandवाळूPoliceपोलिस