शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भारतासाठी पाकमधून खुशखबर; दहशतवादी हाफिज सईदच्या पक्षाला 'भोपळा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2018 12:32 IST

26-11 हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या हाफिजने मिल्ली मुस्लीम लिग नावाचा राजकीय पक्ष काढून निवडणुकांच्या मार्फत पाकिस्तानच्या नॅशनल असेम्ब्लीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता.

इस्लामाबाद- पाकिस्तानममध्ये क्रिकेटपटू इम्रान खानचा पक्ष सत्तेत येण्याची चिन्हे आहेत. मात्र यासर्व निकालांमध्ये भारतासाठी अत्यंत चांगली बातमी आली आहे ती म्हणजे हाफिज सईदच्या पक्षाच्या पराभवाची. पाकिस्तानात झालेल्या या निवडणुकीत हाफिजने मदत केलेल्या अल्लाहू अकबर तेहरीक पक्षाला एकही जागा मिळण्याची शक्यता दिसत नाही. 26-11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या हाफिजने मिल्ली मुस्लीम लिग नावाचा राजकीय पक्ष काढून निवडणुकांच्या मार्फत पाकिस्तानच्या नॅशनल असेम्ब्लीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याच्या पक्षाला मान्यता मिळाली नाही. त्यामुळे त्याने अल्लाहू अकबर तेहरीक पक्षाच्या माध्यमातून निवडणूकीत आपले उमेदवार ठिकठिकाणी उभे केले. यामध्ये त्याने नॅशनल असेम्ब्लीसाठी 80 व प्रांतिक विधानमंडळांसाठी 185 उमेदवार उभे केले होते. मात्र अल्लाहू अकबर तेहरिकच्या मूळ उमेदवारांनाही पाकिस्तानातील या निवडणुकांत जिंकणे दुरापास्त झाले आहे.

भारताविरोधात सतत गरळ ओकणाऱ्या, पाकिस्तानी तरुणांची माथी भडकवणाऱ्या आणि दहशतवाद्यांना पोसणाऱ्या हाफिजला पाकिस्तानी नागरिकांनीच मतपेटीतून नाकारल्यामुळे भारताच्या दृष्टीने अत्यंत चांगली घटना घडल्याचे म्हणता येईल. त्याच्या पक्षाच्या सदस्यांनी पाकिस्तानी संसदेत प्रवेश केला असतात तर भारताची डोकेदुखी वाढली असती आणि एका दहशतवाद्याचा पक्ष पाकिस्तानच्या निर्णयप्रक्रीयेत समाविष्ट झाला असता.

टॅग्स :hafiz saedहाफीज सईदPakistanपाकिस्तानElectionनिवडणूक