शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

हायब्रीड तांदळाचे जनक युआन लाेंगपिंग कालवश, चीनमधील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 06:10 IST

Yuan Langping: हायब्रीड तांदळाचे जनक म्हणून ओळखले जाणारे चीनचे प्रसिद्ध कृषी संशाेधक युआन लाेंगपिंग यांचे निधन झाले. ते ९० वर्षांचे हाेते. चांगशा येथील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नवी दिल्ली : हायब्रीड तांदळाचे जनक म्हणून ओळखले जाणारे चीनचे प्रसिद्ध कृषी संशाेधक युआन लाेंगपिंग यांचे निधन झाले. ते ९० वर्षांचे हाेते. चांगशा येथील एका रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.युआन यांनी केलेल्या संशाेधनामुळे चीन, आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये दुष्काळावर मात करण्यासाठी फार माेठी मदत झाली हाेती. तांदळाच्या हायब्रीड प्रजातीवर त्यांनी नऊ वर्षे संशाेधन केले. अनेक प्रकारच्या हायब्रीड तांदळाच्या जाती त्यांनी विकसित केल्या.अतिशय गरीब कुटुंबात जन्मलेल्या युआन यांनी १९५९-१९६१ या कालावधीत चीनमधील सर्वात भीषण दुष्काळ अनुभवला हाेता. त्यात सुमारे ४५ दशलक्ष नागरिकांचा भुकेने मृत्यू झाला हाेता. त्यातूनच त्यांनी अन्नधान्याच्या उत्पादनासाठी काम करण्याची प्रेरणा घेतली हाेती. त्यांच्या संशाेधनाचा जागतिक पातळीवर प्रभाव पडला हाेता.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रchinaचीनInternationalआंतरराष्ट्रीय