शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकीचं मूर्तिमंत उदाहरण ! चिमुकल्यासाठी सरसावले मदतीचे हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2018 17:57 IST

आताच्या स्पर्धेच्या युगात क्वचितच माणुसकीचे दर्शन घडतं.

नवी दिल्ली - आताच्या स्पर्धेच्या युगात क्वचितच माणुसकीचे दर्शन घडतं. सध्याची परिस्थिती पाहून माणुसकी हरवत चाललीय की काय ? अस प्रश्नच उपस्थित झाला आहे. आपले विचार निष्ठुर होत जाताहेत का, अशीही भीती निर्माण होत आहे. कित्येक प्रसंगी आपण केवळ बघ्याच्या भूमिकेतच तमाशा पाहत बसतो. अन्याय, चूक, अयोग्य गोष्टींविरोधात आपण ठाम उभे राहत नाहीत. अशा भयावह वर्तमान स्थितीत आज माणुसकीचं दर्शन घडवणारी घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर दोन तरुणांचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. या दोन तरुणांनी निर्वस्त्र फिरणा-या एका छोट्याशा मुलासाठी असं काही काम केलंय की तुमचं हृदय भावनेनं भरुन आल्याशिवाय राहणार नाही. 

मिळालेल्या माहितीनुसार, व्हायरल झालेले फोटो फिलिपिन्समधील असून येथे राहणारा सेग्गो लोबेरेस आणि त्याचा मित्र जोश रेबनल एके दिवशी असंच मज्जामस्ती करण्याच्या उद्देशानं कारमधून सफर करण्यासाठी बाहेर पडले होते. सफर करत असताना त्यांची नजर एक मुलावर पडली. हा चिमुरडा भर पावसात निर्वस्त्र रस्त्यावर फिरत होता. मुलाची परिस्थिती पाहताच जोश रेबनलनं आपल्या कारमधून एक शर्ट काढले आणि त्या मुलाला घातलं.  हे शर्ट चिमुरड्यासाठी फारच मोठे होते, पण पावसामध्ये त्याच्या शरीराच्या संरक्षणासाठी पुरेसे होते. 

जोश लहान मुलाच्या अंगावर मायेने शर्ट घालत असतानाचे  भावनिक क्षण सेग्गोनं आपल्या मोबाइलमध्ये कैद केले आणि फेसबुकवर शेअर केले. या चिमुरड्याला केलेल्या मदतीवरुन या दोघांवर कौतुकाचा वर्षाव होतोय.