शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

OMG! प्लेझरसाठी तरुणाने राजमाचे दाणे वापरले; बेकार हाल झाले, थेट हॉस्पिटल गाठले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 15:01 IST

Horrible, Youth did Weird Experiment: मिशिगनच्या स्पॅरो हॉस्पिटलमध्ये या तरुणाला गंभीर अवस्थेत भरती करण्यात आले होते. तो वेदनेने विव्हळत होता.

सेक्सुअल प्लेझरसाठी एका व्यक्तीने विचित्र प्रकार  (Weird Sex Experiment) केला, तो त्याला भारी पडला. त्याच्या प्रायव्हेट पार्टमध्ये राजमाचे 6 दाणे (Kidney Beans in Private Part) अडकले. त्याची एवढी बेकार हालत झाली, की त्याच्यावर डॉक्टरांना ऑपरेशन करावे लागले. (Youth did Weird Sex Experiment, put Kidney Beans in Private Part)

डेली मेलने छापलेल्या एका रिपोर्टनुसार अमेरिकेच्या मिशिगनमध्ये 30 वर्षीय तरुणासोबत हा प्रकार घडला आहे. त्याला लघवी देखील करता येत नव्हती. तब्येत बिघडल्याने त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर सर्जरी करून त्याचे प्राण वाचविले. 

मिशिगनच्या स्पॅरो हॉस्पिटलमध्ये या तरुणाला गंभीर अवस्थेत भरती करण्यात आले होते. तो वेदनेने विव्हळत होता. तसेच लघवीही करू शकत नव्हता. डॉक्टरांनी जेव्हा तपासले तेव्हा त्यांना या तरुणाच्या प्रायव्हेट पार्टमध्ये राजमाचे 6 दाणे अडकल्याचे आढळले. हे पाहून डॉक्टर हैराण झाले होते. परंतू तेव्हा डॉक्टरांकडे यावर विचार करण्याचा किंवा उत्तरे शोधण्याचा वेळ नव्हता. त्या तरुणाला वाचविणे गरजेचे होते. यामुळे डॉक्टरांनी त्याच्याचे तातडीने ऑपरेशन केले आणि अडकलेले दाणे बाहेर काढले. या तरुणाचा जीव वाचला.

ऑपरेशन छोटे असले तरी जोखीम मोठी होती. डॉ. मार्गो डेनिस यांनी सांगितले की, नळीमध्ये राजमाचे दाणे अडकले होते. तरुणाने ते घरी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता, परंतू त्याला जमले नव्हते. हे एक साधे ऑपरेशन होते. उपचारादिवशीच त्या तरुणाला घरी सोडण्यात आले. डॉक्टरांनी जेव्हा त्याला या प्रकाराबाबत विचारले तेव्हा या तरुणाने त्यांना मी प्रयोग करत होतो असे उत्तर दिले. 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल