शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

न्यूयॉर्कमधील दोन मांजरींची संपत्ती ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटल्याखेरील राहणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 02:17 IST

एखादा प्राणी खूप श्रीमंत आहे असे सांगितले, तर कोणीही ही बाब हसण्यावर नेईल, पण न्यूयॉर्कमधील दोन मांजरींची संपत्ती ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटल्याखेरील राहणार नाही.

एखादा प्राणी खूप श्रीमंत आहे असे सांगितले, तर कोणीही ही बाब हसण्यावर नेईल, पण न्यूयॉर्कमधील दोन मांजरींची संपत्ती ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटल्याखेरील राहणार नाही. येथील टाइगर आणि ट्रॉय नावाच्या दोन मांजरींच्या नावावर चक्क दोन कोटी रुपये आहेत.आता हे पैसे आले कोठून? असा प्रश्न उपस्थित होणारच. त्याचे झाले असे की, न्यूयॉर्कमध्ये राहणारी एलन ही महिला या मांजरींना आपल्या घरचे सदस्य मानत होती. त्यांच्या मुलाचा लहानपणीच मृत्यू झाला, तेव्हापासून त्या मांजरांमध्ये आपले मन रमवू लागल्या.१९८९ मध्ये एलन यांच्या पतीचा मृत्यू झाला. त्यामुळे या दोन मांजरी याच त्यांना आधार होत्या. १९ कोटी रुपयांची मालकीन असणाºया एलन यांनी आपल्या मृत्युपत्रात या दोन मांजरांच्या नावावर दोन कोटी रुपये लिहून ठेवले.आपल्या पश्चात या मांजरांना काही कमी पडू नये, हा त्यामागचा हेतू होता. २०१५मध्ये ८८ व्या वर्षी एलन यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युपत्रानुसार, या मांजराच्या जबाबदारी एका ट्रस्टकडे देण्यात आली आहे.