शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
2
"भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
3
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
4
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
5
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
6
Nexon EV Review: टाटाच्या नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
7
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
8
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
9
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
10
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
11
"मी अजून सिनेमा पाहिलाच नाहीये, कारण...", 'नाच गं घुमा'साठी मुक्ता बर्वेची पोस्ट
12
दोन कोटींच्या चंदन चाेरीतील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा नगरसेवक
13
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
14
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
15
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
16
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
17
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
18
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
19
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
20
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

'होय ही मीच आणि मी आनंदात आहे'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2018 4:04 AM

होय, ही मी आहे आणि सध्य खूप आनंदी आहे. मी आनंदी असल्याचे सांगते, तेव्हा ते माझ्याकडे विचित्र नजरेने बघतात.

न्यूयॉर्क : होय, ही मी आहे आणि सध्य खूप आनंदी आहे. मी आनंदी असल्याचे सांगते, तेव्हा ते माझ्याकडे विचित्र नजरेने बघतात. आयुष्याचा प्रत्येक क्षण मी मनमुराद जगते आणि प्रत्येक क्षण सेलिब्रेट करण्याची संधी शोधत असते, अशी भावूक पोस्ट बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने फ्रेन्डशिप डेच्या निमित्ताने आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर केली.सध्या सोनाली हाय ग्रेड कॅन्सरशी लढा देत आहे. सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक पोस्ट करत आपल्या मैत्रिणींसोबतचे नाते सर्वांसमोर आणले. या पोस्टमध्ये तिने दोन मैत्रिणींसोबतचा फोटोही शेअर केला. यातील एक हृतिक रोशनची एक्स-वाईफ सुझान खान आणि गायत्री आबेरॉय आहे.सोनाली लिहिते, हो, सध्या मी वेदनेतून जातेय. पण आता मला जे आवडते, तेच मी करते, ज्यांच्यावर प्रेम करते, त्यांच्यासोबत वेळ घालवते.मी खूप नशिबवान आहे की, माझे मित्र त्यांच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून मला भेटायला येतात. मला कॉल करतात. मी एकटी नाही, याची जाणीव मला करून देतात. मला इतके प्रेम दिल्याबद्दल आभाऱ़़. काही दिवसांपूर्वी सोनालीने मुलगा रणवीरसोबतचा फोटो शेअर करत, एक इमोशनल पोस्टलिहिली होती.

टॅग्स :Sonali Bendreसोनाली बेंद्रेcancerकर्करोग