शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
8
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
9
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
10
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
11
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
12
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
13
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
14
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
15
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
16
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
17
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
18
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
19
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
20
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?

शी जिनपिंग यांचा जपान दौरा होणार रद्द? जपान-चीनमधील तणाव वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2020 03:15 IST

चीनच्या राष्ट्रपतींचा २००८ नंतरचा हा पहिलाच दौरा ठरला होता. शिंजो आबे यांच्या सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या संसद सदस्यांनी सरकारकडे अशी मागणी केली आहे की, शी जिनपिंग यांच्या दौऱ्याबाबत पुनर्विचार केला जावा.

टोकियो : चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा जपानचा नियोजित दौरा जपानकडून रद्द केला जाण्याची शक्यता आहे. जिनपिंग यांचा दौरा एप्रिलमध्येच होणार होता. मात्र, कोरोनामुळे तो पुढे ढकलण्यात आला होता. आता तो रद्दच होऊ शकतो.चीनच्या राष्ट्रपतींचा २००८ नंतरचा हा पहिलाच दौरा ठरला होता. शिंजो आबे यांच्या सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या संसद सदस्यांनी सरकारकडे अशी मागणी केली आहे की, शी जिनपिंग यांच्या दौऱ्याबाबत पुनर्विचार केला जावा. याचे मूळ कारण हाँगकाँगमध्ये होऊ घातलेल्या राष्ट्रीय सुरक्षा कायद्यात आहे. कारण, जपानच्या १,४०० कंपन्या सध्या हाँगकाँगमध्ये काम करीत आहेत; पण जपानच्या औद्योगिक क्षेत्रातील लोकांना याची काळजी आहे की, चीनचा राष्ट्रीय सुरक्षेबाबतचा कायदा हा हाँगकाँगमधील एकूणच व्यवस्था बदलू शकतो आणि जपानी लोकांच्या अधिकारांची हानी करू शकतो. अलीकडच्या काळात चीनने पूर्व चीन समुद्रात सेनकाकू बेटालगत जहाजे पाठविणे सुरू ठेवले आहे. एप्रिलपासून या भागात चीनचे ६७ तटरक्षक जहाजे दिसली आहेत. त्यामुळे दोन देशांत तणाव वाढलेला आहे.

टॅग्स :chinaचीनJapanजपानInternationalआंतरराष्ट्रीय