शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

WWE Undertaker: डेडमॅनचा 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश, भाषण देताना अंडरटेकर झाला भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2022 16:41 IST

WWE Undertaker: दोन वर्षांपूर्वी निवृत्तीची घोषणा केलेल्या WWE सुपरस्टार अंडरटेकरचा 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश करण्यात आला आहे.

WWE Undertaker: आपल्यापैकी अनेकांनी लहानपणी किंवा आताही WWE हा शो पाहिला असेल. या शोमधील अनेकजण खूप लोकप्रिय झाले. पण, यात सर्वाधिक लोकप्रियता मिळवली 'द अंडरटेकर'(Undertaker)ने. भारतातही 'अंडरटेकर'चा मोठा चाहतावर्ग आहे. दोन वर्षांपूर्वी अंडरटेकरने WWE मधून निवृत्तीची घोषणा केली होती. पण काल म्हणजेच शनिवारी अंडरटेकरला 'हॉल ऑफ फेम'ने सन्मानित करण्यात आले. यावेळी भाषण देताना अंडरटेकर खूप भावूक झालेला पाहायला मिळाला.

सर्वांकडून स्टँडिंग ओव्हेशन...नुकतीच WWE रेसलमेनिया 38 ला सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमात अंडरटेकरचा 2022च्या हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. दोन वर्षांपूर्वी त्याने रिंगमधून निवृत्ती घेतली होती. हॉल ऑफ फेममध्ये समावेश झाल्यानंतर WWE चे अध्यक्ष विन्स मॅकमोहन आणि इतर सर्वांनी अंडरटेकरला स्टँडिंग ओव्हेशन दिले.

भाषणात अंडरटेकर भावूकआपल्या भाषणा अंडरटेकर म्हणाला की, गेल्या 30 वर्षांपासून मला वेगवेगळ्या ओळखी मिळाल्या. कधी अंडरटेकर, कधी डेडमॅन, फेनोम आणि अमेरिकन बॅडस. पण आज मला तुम्हाला 30 वर्षे मागे घेऊन जायचे आहे. एक सामान्य मार्क कॅलवेला तुम्ही अंडरटेकर म्हणून प्रेम केले होते. तो पुढे म्हणाला की, अनेक वर्षांपासून तुम्ही माझ्या पाठिशी राहिलात, त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. आपल्या भाषणचा शेवट त्याने "Never say never," या वाक्याने केला.

अंडरटेकरची कारकीर्द24 मार्च 1965 रोजी जन्मलेल्या मार्क कॅलवे उर्फ ​​द अंडरटेकरने WWE च्या जगावर तीन दशके राज्य केले. भारतातही अंडरटेकरच्या चाहत्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. अंडरटेकर हा इतिहासातील सर्वोत्तम कुस्तीपटूंमध्ये गणला जातो. आपल्या कारकिर्दीत अंडरटेकरने अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवला. यादरम्यान त्याने रेसल मेनियासह इतर महत्वाचे टायटल्स आपल्या नावे केली आहेत.

टॅग्स :WWEडब्लू डब्लू ईUndertakerअंडरटेकर