शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जगातील सर्वात शक्तीशाली बॉडीबिल्डरचा केवळ 36 व्या वर्षी हार्ट अ‍ॅटॅकनं मृत्यू; पत्नीनं सांगिलं, शेवटच्या क्षणी काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 02:28 IST

येफिमचिक यांचे वजन 340 पाउंड, उंची 6 फूट, छाती 61 इंच तर बायसेप्स 25 इंचाचा होता. यावरून ते किती धिप्पाड असतील याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

जगातील शक्तिशाली आणि प्रसिद्ध बॉडीबिल्डर्सपैकी एक असलेल्या इलिया गोलेम येफिमचिक यांचे हार्ट अ‍ॅटॅकने (हृदयविकाराचा झटका) निधन झाले आहे. गेल्या 6 सप्टेंबरला त्यांची प्रकृती खालावली होती. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येफिमचिक कोमात होते. यानंतर 11 सप्टेंबरला त्यांचा मृत्यू झाला. येफिमचिक केवळ 36 वर्षांचे होते.

यासंदर्भात बोलताना येफिमचिक यांच्या पत्नीने सांगितले की, येफिमचिक यांना हार्ट अ‍ॅटॅक आल्यानंतर, लगेचच त्यांची छाती कंप्रेस करण्यात आली. मात्र हळू हळू त्यांच्या मेंदूने काम करणे बंद केले. येफिमचिक यांचे वजन 340 पाउंड, उंची 6 फूट, छाती 61 इंच तर बायसेप्स 25 इंचाचा होता. यावरून ते किती धिप्पाड असतील याचा अंदाज लावला जाऊ शकतो.

बॉडीबिल्डर्सना का येतात एवढे हर्ट अ‍ॅटॅक? -खरे तर, बॉडीबिल्डर्स त्यांचे शरीर पंप करण्यासाठी स्टिरॉइड्स घेतात. याचा त्यांच्या अवयवांवर वाइट परिणाम होतो. याशिवाय, अधिक व्यायामामुळेही शरीराला विश्रांतीही मिळत नाही, याचाही आरोग्यावर वाईट परिणाम होतो. याशिवाय खराब आहारामुळेही हार्ट अॅटॅक येऊ शकतो.

टॅग्स :Heart Attackहृदयविकाराचा झटकाHealthआरोग्यExerciseव्यायाम