शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

जग दुसऱ्या मोठ्या महामारीच्या उंबरठ्यावर; सिंहाच्या हाडांपासून औषध, मद्याची निर्मिती घातक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 10:29 IST

CoronaVirus कोरोनाचा कहर कमी की काय़ म्हणून आता वैज्ञानिकांनी जगाला आणखी एका मोठ्या महामारीच्या धोक्याचा इशारा दिला आहे. 

बिजिंग : चीनच्या वुहान शहरामध्ये कोरोना व्हायरसचा उद्रेक झाला आणि अख्खे जग यामध्ये वेढले गेले. आता पर्यंत 4,35,177 एवढ्या लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जगभरातील देशांची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. करोडो लोक बेरोजगार झाले आहेत. कोरोनाचा कहर कमी की काय़ म्हणून आता वैज्ञानिकांनी जगाला आणखी एका मोठ्या महामारीच्या धोक्याचा इशारा दिला आहे. 

यामागेही चीनचाच हात असणार आहे. चीनमध्ये सिंहांची अवैध शिकार केली जात आहे. त्यांच्या हाडांपासून औषधे, दारू आणि ज्वेलरी बनविण्यात येत आहे. यामुळे जगभरात आणखी एक मोठी महामारीचा फैलाव होण्याची भीती संशोधकांनी व्यक्त केली आहे. डेली मेलच्या रिपोर्टनुसार दक्षिण ऑफ्रिकेमध्ये हैरान करणारा अहवाल समोर आला आहे. यामध्ये 333 फार्ममध्ये हजारो सिंहांना जन्माला घातले जात आहे. या सिंहांना चोहुबाजुंनी बंद केलेल्या भागात शिकाऱ्यांकडून मारले जाते. त्यांची हाडे विकली जातात. सिंहांच्या हाडांना करोडो रुपयांची किंमत मिळते. यामुळे हा धंदा मोठ्या प्रमाणात फोफावत आहे. 

चीन आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये पारंपरिक औषधे बनविण्यासाठी सिंहांच्या हाडांची मागणी कमालीची वाढू लागली आहे. सिंहाच्या हाडांपासून चीनी दारू आणि दागिणेही बनविले जात आहेत. एवढेच नाही तर या सिंहांना अशा परिस्थितीत ठेवले जाते ज्यामुळे मनुष्याला टीबी आणि बोटूलिझमसारखे प्राणघातक रोग महामारीचे रुप घेऊ शकतात. 

यामध्ये रशियाचाही हात आहे. रशियातील श्रीमंत व्यक्ती शिकारी कुत्र्यांच्या मदतीने या सिंहांची शिकार करतात. हे सिंह बंदिस्त झाडी झुडुपांच्या परिसरात वाढविले जातात. तर काही सिंहांची हाडे काढली जातात आणि त्यांना जिवंत ठेवले जाते. धक्कादायक म्हणजे जोहान्सबर्गमध्ये सिंहांचे डोके आणि चामडे खुलेआम विकले जाते. अंदाजे 12000 सिंह या तस्करांच्या ताब्यात आहेत. तर जंगलामध्ये केवळ 3 हजार सिंह आहेत. श्रीमंत लोक शिकाऱ्यांना एका सिंहाच्या बदल्यात करोडो रुपये देतात.

 जगभरात कहरकोरोना व्हायरसने जगभरात कहर मांडला आहे. मृतांचा आकडा साडेचार लाखांच्या आसपास गेला आहे. एकट्या अमेरिकेमध्ये चार कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत.  

अन्य महत्वाच्या बातम्या....

CoronaVirus जून-जुलै नाही, नोव्हेंबर धोक्याचा! कोरोना उत्पात माजवणार; ICMR चा अंदाज

धक्कादायक! कोरोना पसरण्याच्या भितीने IRS शिवराज सिंहांची आत्महत्या

वाह प्रेमजी! दिलेल्या शब्दाला जागले; आयटी कंपनीला कोरोना हॉस्पिटल बनवले

अधुरी प्रेम कहानी! GF ला भेटण्यासाठी मध्यरात्री गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला डॉक्टर; जिवाला मुकला

दक्षिण कोरियात खळबळ! लष्करी कारवाई करा; किम जोंग उनच्या बहिणीचे सैन्याला 'आदेश'

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याEconomyअर्थव्यवस्था