शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

103 वर्षांनंतर पहिल्या महायुद्धातील सैनिकाची चॉकलेटस सापडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2018 11:57 IST

या चॉकलेटसचा लिलाव करण्यात आला. चॉकलेट्सच्या एका डब्यात दहा चॉकलेट्स असत, त्यापैकी नऊ शिल्लक आहेत.

लंडन- जागतिक महायुद्धाने संपूर्ण जगाचा इतिहास-भूगोल बदलून टाकला. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धाचे पडसाद अजूनही जागतिक राजकारणावर पडत असल्याचे दिसून येते. लाखो सैनिकांनी या युद्धांमध्ये प्राण गमावले. या युद्धांच्या संदर्भातील अनेक आठवणी आजही जगभरात जागवल्या जातात. पहिल्या महायुद्धातील सैनिकाची नऊ चॉकलेटस नुकतीच सापडली आहेत. त्याचा नुकताच लिलाव करण्यात आला.लिसेस्टरशायर रेजिमेंटच्या रिचर्ड बुलीमोअर या सैनिकाच्या साहित्यामध्ये एका डब्यामध्ये ही नऊ चॉकलेटस आढळली आहेत. या युद्धामध्ये रिचर्ड यांची पलटण फ्रान्समध्ये तैनात होती. त्यांना युद्ध सुरु झाल्यावर पहिल्या ख्रिसमसमध्ये त्यांना ही चॉकलेटस देण्यात आली होती. ही चॉकलेटस नॉटिंगहॅमशायरमधील मॅन्सफिल्ड येथे तयार करण्यात आलेली होती. चॉकलेटसच्या या डब्यातील 10 चॉकलेटसपैकी एक चॉकलेट संपविण्यात आलेले आढळले. रिचर्ड यांना प्रिन्सेस मेरी टोबॅको गिफ्ट बॉक्सही मिळाल्याचे आढळले आहे. या बॉक्समध्ये सिगारेटस, तंबाखू आणि सिगारेट पेटवण्यासाठी काड्या असल्याचे दिसू आले. त्यातील बऱ्यापैकी साहित्य जसेच्या तसे आढळून आले मात्र तीन सिगारेट कमी आहेत.चॉकलेट्स, सिगारेट बॉक्स, पदके. प्रमाणपत्रे, पदव्या आणि इतर सर्व साहित्याला लिलावामध्ये 2 हजार पौंड इतकी किंमत मिळण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय