शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

World Bank Report :  जगातील 10 सर्वाधिक कर्जदार देशांत झाला पाकिस्तानचा समावेश, आता तर लोन मिळणंही होणार अवघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 13:50 IST

World bank report says Pakistan among the top 10 nations with largest external debt stocks 

जगातील 10 सर्वाधिक कर्जदार देशांच्या यादीत आता पाकिस्तानचाही (Pakistan) समावेश झाला आहे. जागतिक बँकेच्या (World Bank) अहवालानुसार, आता पाकिस्तान अशा 10 कर्जदार देशांच्या यादीत सामील झाला आहे, ज्यांच्यावर बाहेरच्या देशांचे सर्वाधिक कर्ज आहे. तो कोरोना महामारीनंतर Debt Service Suspension Initiative (DSSI) साठी पात्र झाला आहे. यामुळे आता पाकिस्तानला परदेशी कर्ज घेण्यात मोठ्या अडचणी येऊ शकतात.

जागतिक बँकेने सोमवारी जारी केलेल्या 2022 मधील आंतरराष्ट्रीय कर्ज आकडेवारीचा हवाला देत, पाकिस्तानमधील प्रसिद्ध वृत्तपत्र 'द न्यूज इंटरनॅशनल'ने आपल्या अहवालात म्हटले आहे, की मोठ्या कर्जदारांसह DSSI अंतर्गत येणाऱ्या दोशांना मिळालेल्या कर्जाच्या दरातही मोठा फरक आहे. 

या देशांचा यादीत समावेश -या 10 सर्वाधिक कर्ज असलेल्या देशांच्या यादीत, बांगलादेश, इथिओपिया, घाना, केनिया, मंगोलिया, अंगोला, नायजेरिया, पाकिस्तान, उझबेकिस्तान आणि झांबिया, या देशांचा समावेश आहे. या देशांकडे एकत्रित परकीय कर्ज 2020 च्या अखेरीस $ 509 अब्ज एवढे होते. 2019च्या तुलनेत हे 12 टक्क्यांनी अधिक आहे आणि ते DSSI अंतर्गत येणाऱ्या सर्व देशांच्या एकूण परकीय कर्जाच्या 59 टक्के होते.

DSSIच्या कक्षेत येणाऱ्या या देशांकडे 2020च्या अखेरपर्यंत गॅरंटी नसलेल्या परकीय कर्जाचे प्रमाण सुमारे 65 टक्के एवढे होते. या देशांना वेगवेगळ्या दराने परदेशी कर्ज देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी एक अहवाल आला होता, की पाकिस्तानवर जेवढे कर्ज आहे, त्यात इम्रान खान सरकारचा वाटा 40 टक्के एवढा आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानWorld Bankवर्ल्ड बँकMONEYपैसा