शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

चालत्या कारमध्ये शरीरसंबंध ठेवत होतं कपल, बॅलन्स बिघडलं अन् ट्रकला जाऊन भिडली कार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 11:53 IST

Car Accident: मीडिया रिपोर्ट्सनुसार, सेक्शुअल अ‍ॅक्टिविटीमुळे ड्रायव्हरचं लक्ष विचलित झालं आणि एसयूव्हीचा अपघात झाला. महिला ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसली होती

Car Accident: गाडी चालवताना जराशी चूकही जीवावर बेतू शकते. अपघात टाळण्यासाठी सरकारने अनेक प्रकारचे नियम बनवले आहेत. तरीही लोक या नियमांकडे दुर्लक्ष करून ड्रायव्हिंग करतात आणि त्यांना याची भरपाई वेगवेगळ्या प्रकारे  करावी लागते. अशीच एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका महिला ड्रायव्हिंग करताना शरीरसंबंध ठेवत होती. ज्यामुळे अपघात झाला. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सेक्शुअल अ‍ॅक्टिविटीमुळे ड्रायव्हरचं लक्ष विचलित झालं आणि एसयूव्हीचा अपघात झाला. महिला ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसली होती आणि तिने अचानक रोमांस सुरू केला. महिलेचा पार्टनरही थांबला नाही आणि महिलाही थांबली नाही. अशात कारचा अपघात झाला. एसयूव्ही  समोरून येणाऱ्या ट्रकला जाऊन भिडली आणि भयंकर अपघात झाला.

local10.com च्या रिपोर्टनुसार ही घटना अमेरिकेतील आहे. येथील North Ocean Boulevard च्या रस्त्यावरून हा कार जात होती. त्यात दोन लोक प्रवास करत होते. एक पुरूष आणि एक महिला. अधिकाऱ्यांनी सांगितलं की, प्रवास करताना महिला पुरूषासोबत शरीरसंबंध ठेवण्याचा प्रयत्न करत होती.

या दरम्यान एसयूव्हीचा अपघात झाला. समोरून येत असलेल्या फे़ड एक्स ट्रकमध्येही दोन लोक प्रवास करत होते. अपघातात ट्रकमधील व्यक्तींना हलक्या जखमा झाल्या. रिपोर्टनुसार, कारमध्ये बसलेल्या पुरूषाच्या प्रायव्हेट एरियात  इजा झाली आहे. 

अपघातानंतर कारमधील पुरूष आणि महिला अर्धनग्नावस्थेत रस्त्यावर पडलेले दिसले. तर पोलीस लगेच त्यांच्या मदतीसाठी धावून आली. अजून तरी याप्रकरणी कुणावरही गुन्हा दाखल केला गेला नाही. 

टॅग्स :AmericaअमेरिकाAccidentअपघात