शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कपडे काढून अंतर्वस्त्रात शॉपिंग करू लागली होती महिला, अवाक् करणारं आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 15:41 IST

आइस्क्रीम पार्लरमध्ये महिला दाखल झाल्यावर तिला मास्कबाबत विचारण्यात आलं. तर तिने आपले अंगावरील कपडे काढून तोंडावर बांधले.

अर्जेंटिनामध्ये (Argentina) एक महिला विना मास्क आइस्क्रीम पार्लरमध्ये गेली. मास्क नसल्याने कर्मचाऱ्यांनी महिलेला हटकलं. पण त्यानंतर महिलेने जे केलं ते बघून सगळेच हैराण झाले. महिलेने असं काही केलं स्टोरमधील इतर ग्राहक अवाक् झाले. या महिलेचं कृत्य पार्लरमधील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं आहे.

आइस्क्रीम पार्लरमध्ये महिला दाखल झाल्यावर तिला मास्कबाबत विचारण्यात आलं. तर तिने आपले अंगावरील कपडे काढून तोंडावर बांधले. महिलेने तिचे कपडे फेस मास्क बनवले आणि फक्त अंतर्वस्त्रांमध्ये ती शॉपिंग करू लागली.पण तिची ही आयडिया तिच्या कामात आली नाही. कारण तोंडावर बांधलेले कपडे सतत खाली येत होते. अशात महिला कुणाला काही न बोलता आइस्क्रीम पार्लरमधून निघून जाते. धक्कादायक बाब  म्हणजे यावेळी एक व्यक्ती त्याच्या तीन मुलींसोबत तिथे होता. तोही सर्वांसमोर महिलेने केलेलं कृत्य पाहून हैराण झाला.

'डेली मेल'च्या रिपोर्टनुसार, ही घटना १ जानेवारी २०२२ ची रात्री १०.४० वाजताची आहे. पश्चिम  अर्जेंटिना प्रांतातील मेंडोजाच्या गोडॉय क्रूज शहरात ही घटना घडली. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं असून ते सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. 

फुटेजमध्ये बघता येतं की, कशाप्रकारे एक व्यक्ती आपल्या तीन मुलींसोबत आइस्क्रीम पार्लरच्या काउंटरवर उभा आहे. इतक्यात एक महिला पार्लरमध्ये प्रवेश करते. मास्क नसल्याने महिलेला कर्मचारी हटकतात. यावर नाराज झालेली महिला सर्वांसमोर आपले शॉर्ट्स काढून तोंडावर बांधून घेते.  

टॅग्स :Argentinaअर्जेंटिनाSocial Viralसोशल व्हायरल