शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अचानक उडत्या विमानाचं गेट उघडू लागली होती महिला, सांगितलं धक्कादायक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 11:37 IST

Woman Attempt To Open Flight Door : ही घटना अमेरिकेतील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे विमान टेक्सासहून ह्यूस्टन शहरातील ओहियोच्या कोलंबसला जात होती.

Woman Attempt To Open Flight Door : जगभरातून विमानात घडणाऱ्या अजब घटना नेहमीच समोर येत असतात. अनेकदा काही अपघात होतात तर काही वेळा प्रवाशांमुळे काही घडत असतं. अशीच एक अजब घटना समोर आली आहे. एक महिला अचानक उडत्या विमानाचं गेट उघडत होती. त्यानंतर विमानात एकच गोंधळ झाला.

ही घटना अमेरिकेतील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे विमान टेक्सासहून ह्यूस्टन शहरातील ओहियोच्या कोलंबसला जात होती. असं सांगितलं जात आहे की, हे विमान 37 हजार फूट उंचीवर पोहोचलं होतं. तेव्हाच एक महिला सीटवरून उठली. या महिलेचं नाव एलोम एगबेग्निनौ आहे आणि ती 34 वर्षांची आहे. 

आधी तर कुणाच्या काही लक्षात आलं नाही की, महिला जागेवरून का उभी झाली. पण जेव्हा ती गेट उघडू लागली तेव्हा एकच गोंधळ झाला. एका व्यक्तीने तिला रोखण्याचा प्रयत्न केला तर तिने त्याला मांडीवर चावा घेतला. त्यानंतर फ्लाइट अटेंडेंटने तिला विचारलं की, ती अशी का करत आहे तर महिलेने तिलाही मारहाण केली.

नंतर तिला कसंतरी पकडण्यात आलं आणि विमानाचं एमरजन्सी लॅंडींग करण्यात आलं. यानंतर महिलेला अटक  करण्यात आली. हैराण करणारी बाब म्हणजे महिलेला जेव्हा विचारण्यात आलं की, तिने असं का केलं? तर तिने सांगितलं की, जीससने तिला असं करण्यास सांगितलं. सध्या या घटनेची चौकशी केली जात आहे.

टॅग्स :Americaअमेरिकाairplaneविमान