शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बॉयफ्रेन्डसोबत केला रोमान्स, भडकलेल्या गर्लफ्रेन्डने गोळी झाडून केली तरूणीची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 10:55 IST

US Crime News : २५ वर्षीय प्रोफेशनल सायकलिस्ट एन्ना मोरिया विल्सनची डेड बॉडी ११ मे रोजी अमेरिकेच्या ऑस्टिन शहरातील एका घरात सापडली.

US Crime News : एक तरूणीला समजलं की, तिच्या बॉयफ्रेन्डचं अफेअर दुसऱ्या एका तरूणीसोबत सुरू आहे. अशात तरूणीने दुसऱ्या तरूणीला आधी धमकी देत बॉयफ्रेन्डपासून दूर राहण्यास सांगितलं. नंतर तिने गोळी झाडून दुसऱ्या तरूणीची हत्या केला. पोलिसांनुसार, तरूणाची पहिली गर्लफ्रेन्ड हत्या करून फरार झाली आहे.

२५ वर्षीय प्रोफेशनल सायकलिस्ट एन्ना मोरिया विल्सनची डेड बॉडी ११ मे रोजी अमेरिकेच्या ऑस्टिन शहरातील एका घरात सापडली. ती बाइक रेसमध्ये सहभागी होण्यासाठी सॅन फ्रान्सिस्कोहून तिथे पोहोचली होती.

पोलिसांनी चौकशी अधिकाऱ्यांना सांगितलं की, ३४ वर्षीय योगी कॅटलिन आर्मस्ट्रांगला जेव्हा समजलं की, तिचा लिव-इन सायकलिस्ट बॉयफ्रेन्ड कॉलिन स्ट्रिकलॅंडने विल्सनसोबत २०२२ जानेवारीमध्ये रोमान्स केला होता, त्यामुळे ती रागावलेली होती. योगी असंही म्हणाली होती की, ती इतकी रागात आहे की, तिला विल्सनची हत्या करायची आहे. योगी आणि कॉलिनने त्यावेळी रिलेशनशिपमधून ब्रेक घेतला होता.

कॉलिनने पोलिसांसमोर हे स्वीकारलं आहे की, तो जानेवारी २०२२ मध्ये थोड्या दिवसांसाठी विल्सनला डेट करत होता. केसच्या अॅफिडेविटनुसार, कॉलिन म्हणाला की, त्याने विल्सनसोबत लॉंग-टर्म रोमान्स नाही केला आणि लगेच सगळं काही संपवलं होतं.

विल्सनच्या परिवाराने KXAN चॅनलला स्टेटमेंट जारी करून सांगितलं की, आम्हाला वाटतं की, ही गोष्ट स्पष्ट केली जावी की, मृत्यूवेळी जे लोक विल्सनचे जवळचे होते त्यांना हे माहीत होतं की, ती कुणासोबतही रोमॅंटिक रिलेशनशिपमध्ये नव्हती. एका पोलीस रिपोर्टनुसार, मृत्यूच्या काही वेळाआधी विल्सन लोकल पुलमध्ये कॉलिनसोबत स्वीमिंग करत होती.

आता याप्रकरणी पोलीस योगीचा शोध घेत आहेत. ती फरार झाली आहे. योगीवरच विल्सनच्या हत्येचा आरोप आहे आणि असंही सांगितलं जात आहे की, घटनेआधी तिने विल्सनला धमकीही दिली होती. आतापर्यंतच्या पुराव्यानुसार आणि चौकशीनुसार योगीनेच विल्सनची हत्या केली आहे.

टॅग्स :AmericaअमेरिकाCrime Newsगुन्हेगारी