शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

पोलिसांना कळवल्याशिवाय सेक्स करण्यावर 'या' देशात बंदी

By admin | Updated: October 26, 2016 20:08 IST

इंग्लंडमधल्या वेरिंगटन चेशियर या भागात रात्री 9 वाजल्यानंतर लिंगपिसाटांना पबमध्ये जाण्यापासून बंदी घालण्यात आली आहे

ऑनलाइन लोकमतइंग्लंड, दि. 26 - इंग्लंडमधल्या वेरिंगटन चेशियर या भागात रात्री 9 वाजल्यानंतर लिंगपिसाटांना पबमध्ये जाण्यापासून बंदी घालण्यात आली आहे. अशा व्यक्तींनी सेक्स करण्याआधी स्थानिक पोलिसांना माहिती द्यावी, असे आदेश चेशियर मॅजिस्ट्रेट कोर्टानं दिले आहेत, असं वृत्त टेलिग्राफनं दिलं आहे. 23 वर्षीय निकोलस क्रावशॉव याच्या बलात्काराच्या प्रकरणांवर सुनावणी करताना चेशियर मॅजिस्ट्रेट कोर्टानं हे निर्देश दिले आहेत. निकोलसनं 2015पासून आतापर्यंत 6 वेळा बलात्कार, दोनदा लैंगिक छळ, 8 महिलांवर प्राणघातक हल्ले केले आहेत. अशा व्यक्ती समाजासाठी घातक असल्याचीही टिपण्णी कोर्टानं केली आहे. चेशियर पोलिसांनी निकोलस हा लिंगपिसाट आहे, अशी माहिती कोर्टात दिली आहे. निकोलास विरोधात एलिझाबेथ या महिलेनं कोर्टात याचिका दाखल केली आहे. एलिझाबेथ यांनी कोर्टाला सांगितलं की, निकोलस यानं आतापर्यंत 11 महिलांवर अत्याचार केले आहेत. मात्र त्यापैकी 6 महिलांनीच तक्रार केली आहे. तो नाइटक्लबमधल्या शौचालयात मुली आणि महिलांवर बलात्कार करत असे. त्याअनुषंगानेच कोर्टानं सार्वजनिक ठिकाणी आणि संवेदनशील भागात रात्री 9 ते सकाळी 6 वाजताच्या दरम्यान लिंगपिसाटांना सेक्स करायचा असल्यास त्यांनी आधी पोलिसांना कळवावं आणि त्यानंतरच सेक्स करण्याचा विचार करावा, असं म्हटलं आहे.