शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

युद्ध पेटणार...? ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराण भडकला, तैनात केले मिसाइल; अंडरग्राउंड मिसाइल सिटी अ‍ॅक्टिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 11:08 IST

खरे तर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानला अणु करार न केल्यास बॉम्बिंग करण्याची धमकी दिली होती.

तेहरान: अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव सातत्याने वाढताना दिसत आहे. या तणावाचे रुपांतर केव्हाही युद्धात होऊ शकते, अशी शक्यता माध्यमांतून व्यक्त केली जात आहे. यातच अमेरिकेने हल्ल्याची धमकी दिल्यानंतर, इराणही अमेरिकेला भिडण्याच्या पावित्र्यात दिसत आहे. इराणच्या सैन्याने अमेरिकेच्या कुठल्याही प्रकारच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मिसाइल्स तैनात केले आहेत. तेहरान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, इराणने अंडरग्राउंड मिसाइल सिटीमध्ये लॉन्चर्सवर मिसाइल्स लोड केले असून ते लॉन्चसाठी तयार आहेत. याशिवाय,"पँडोरा बॉक्स ओपन केल्यास अमेरिकन सरकार आणि त्यांच्या  सहकाऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल," अशी 'X' पोस्ट देखील तेहरान टाइम्सने केली आहे.

ट्रम्प यांच्या धमकीला प्रत्युत्तर -खरे तर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेहरानला अणु करार न केल्यास बॉम्बिंग करण्याची धमकी दिली होती. यानंतर, इराणने मिसाइल्स तैनात केले आहेत. याशिवाय, इराणने गेल्या आठवड्यातच वॉशिंग्टनसोबत थेट चर्चा करण्याचा टम्प यांचा प्रस्तावही फेटाळला आहे. यानंतर एनबीसी न्यूजला टेलीफोनवर दिलेल्या मुलाखतीत, अमेरिका आणि इराणच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. मात्र त्यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली नही.

जर इर करार केला नाही, तर... -टेलिफोनवर दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणाले होते, "जर त्यांनी करार केला नाही, तर बॉम्बिंग होईल. त्यांनी  कधीही बघितली नसेल, अशी ही बॉम्बिंग असेल. एवढेच नाही तर, त्यांनी कुठलाही करा केला नाही तर, आपण त्यांच्यावर दुय्यम शुल्क लादू, जसे चार वर्षांपूर्वी लादण्यात आले होते," असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते. 

टॅग्स :IranइराणDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका