शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा हाहाकार माजवणार कोरोना? जपानच्या 'बाबा वेंगा'ने केलीय धडकी भरवणारी भविष्यवाणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 15:00 IST

जपानच्या या ‘बाबा वेंगा’ने 1999 मध्ये ‘द फ्यूचर एज आई सी इट’ नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. यात, रात्रीच्या काही वाईट स्वप्नांवरून काही विचलित करणारी भाकितं वर्तवण्यात आली आहेत.

भारतात पुन्हा एकदा कोरोना रुग्ण समोर येताना दिसत आहेत. यातच, काही दशकांपूर्वी जपानी 'बाबा वेंगा' नावाने परिचित असलेल्या प्रसिद्ध मंगा कलाकार रियो तात्सुकीने (Ryo Tatsuki) केलेली एक भविष्यवाणी चर्चेचा विषय बनली आहे. 2030 मध्ये एक घातक व्हायरस हाहाकार माजवणार, अशी भविष्यवाणी रियोने केली होती. खरे तर रियोची ही भविष्यवाणी धडकी भरवणारी आहे. कारण, रियो तात्सुकी यांची आधीची काही भाकितं सत्यसिद्ध झाली आहेत. जैसे कि, 2020 मधील कोरोना महामारी. 

10 वर्षांनंतर पुन्हा हाहाकार माजवणार व्हायरस...!जपानच्या या ‘बाबा वेंगा’ने 1999 मध्ये ‘द फ्यूचर एज आई सी इट’ नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. यात, रात्रीच्या काही वाईट स्वप्नांवरून काही विचलित करणारी भाकितं वर्तवण्यात आली आहेत. यात, 2020 मध्ये एक अज्ञात व्हायरस येईल, जो एप्रिल  महिन्यात मोठे थैमान घालून सौम्य हईल आणि 10 वर्षांनंतर पुन्हा दिसून येईल. 

आरोग्यावर मोठा परिणाम होईल! -रियो तात्सुकी यांच्या नव्या व्हायरल भविष्यवाणीनुसार, हा व्हायरस आणखी हाहाकार माजवणार. रियो यांच्या पुस्तकात म्हणण्यात आले आहे की, संबंधित व्हायरस पूर्वीच्या तुलनेत अधिक भयंकर रूप धारण करेल आणि अधिक लोकांचा बळी घेईल. याच बरोबर, तो पुन्हा एकदा जागतिक आरोग्य व्यवस्था नष्ट करेल.

यातच, वाढत्या कोरोना रुग्णसंख्येसंदर्भात कसल्याही प्रकारची चिंता करण्याची आवश्यकता नाही. दक्षिण भारतातून घेण्या आलेल्या सॅम्पल्सची जीनोम सीक्वेंसिंगवरून कोविड-19 चा नवा व्हेरिअन्ट गंभीर नसल्याचे समजते. तसेच हा ओमिक्रॉन सब व्हेरिअन्ट आहे, असे इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चेच (ICMR) महानिदेशक डॉ. राजीव बहल यांनी म्हटले आहे.