शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना विषाणू प्रतिबंधक लस जानेवारीपर्यंत येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 03:30 IST

प्रयत्नांना यश : अमेरिकेतील संसर्गजन्य रोगांच्या जाणकारांना विश्वास

न्यूयॉर्क : जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाने थैमान घातले आहे. या रोगावरील लस शोधण्यासाठी जगभरातील अनेक देशांमधील संशोधक अथक प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांना यश आले तर पुढील वर्षी जानेवारीपर्यंत ही लस प्रत्यक्षात आली असेल, असा विश्वास अमेरिकेतील संसर्गजन्य रोगांच्या जाणकारांनी व्यक्त केला आहे.

विषाणूशास्त्र या विषयातील जाणकार डॉ. लॉरी कॉरी एका चर्चासत्रात म्हणाले की, या भयंकर रोगावर औषध शोधणे हे एक मोठे आव्हानच आहे परंतु मला खात्री आहे की, आपले संशोधक यात यशस्वी ठरतील. येणारी लस कोणत्याही कंपनीची असो हा शोध क्रांतीकारक असेल. मात्र, यासाठी आपल्याला येत्या जानेवारापर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते.

नॅशनल इन्सिट्यूट आॅफ हेल्थच्या अ‍ॅलर्जी आणि संसर्गजन्य रोग विभागातील लस संशोधन केंद्राचे संचालक डॉ. जॉन मस्कोला म्हणाले की, अनेक ठिकाणी लसीच्या चाचणीचा पहिला तर काही ठिकाणी दुसरा टप्पा सुरू आहे. ही कौतुकाची बाब असली तरी यापुढे वाटचाल करताना औषध निर्माण उद्योग, अभ्यासक, संशोधन केंद्रे तसेच जैवतंत्रज्ञान क्षेत्र या सगळ्यांचा आपसात समन्वय असणे आवश्यक आहे. सध्या अनेक प्रकारची आकडेवारी देऊन लोकांना विश्वास देण्याचा प्रयत्न सुरू आहे, हे गरजेचेही आहे परंतु जेव्हा लसीचा शोध लागेल तो दिवस सगळ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा देणारा असेल. (वृत्तसंस्था)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिका