शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

भारतात प्रत्यार्पण केल्यास आत्महत्या करेन; नीरव मोदीची न्यायालयासमोरच धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2019 08:49 IST

पंजाब नॅशनल बँकेतील १४ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी इंग्लंडमध्ये पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याचा जामीन येथील न्यायालयाने बुधवारी पुन्हा एकदा फेटाळला.

पंजाब नॅशनल बँकेतील १४ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी इंग्लंडमध्ये पळालेला हिरे व्यापारी नीरव मोदीचा जामीनन्यायालयाने बुधवारी पुन्हा एकदा फेटाळण्यात आला. मात्र नीरव मोदीनेन्यायालयासमोरच भारताकडे माझं प्रत्यार्पण केल्यास मी आत्महत्या करेन अशी धमकी दिली. तसेच तुरुंगातील अन्य कैद्यांकडून मला मारहाण झाल्याचे देखील नीरव मोदीने सांगितले. परंतु या सर्वप्रकारनंतरही न्यायालयाने नीरव मोदीची याचिका फेटाळून लावली आहे.

नीरव मोदीच्या वकिलांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी तुरुंगातील दोन कैदी त्याच्या जवळ आले व नीरव मोदीला मारहाण केली. त्याचप्रमाणे त्याला लुटण्याचा देखील प्रयत्न त्या कैदींनी केला. तसेच याप्रकरणानंतर तुरुंगातील अधिकाऱ्यांनी कोणतीच कारवाई केली नसल्याचे नीरव मोदीचे वकिल कीथ क्यूसी यांनी सांगितले.

नीरव मोदी मार्च महिन्यापासून इंग्लंडमधील वाँड्सवर्थ तुरुंगात आहे. भारताने ठेवलेल्या आरोपांप्रकरणी स्कॉटलंड यार्डने काढलेल्या प्रत्यार्पण वॉरंटवर नीरवला अटक करण्यात आली होती. पुढील वर्षी मे महिन्यात सुनावणी सुरू होण्यापूर्वी जामीन मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्या नीरव याला लंडनमधील वेस्टमिन्स्टर दंडाधिकारी न्यायालयापुढे बुधवारी हजर करण्यात आले. हमीची रक्कम दोन दशलक्ष पौंडांवरून चार दशलक्ष पौंड करण्याची तयारी दर्शवूनही न्यायाधीश एमा आर्बथनॉट यांनी त्याचा जामीन फेटाळण्यात आली.

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीPMC Bankपीएमसी बँकCourtन्यायालय