शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Video: पतीच्या पाठोपाठ पत्नी 'वेश्यालयात' गेली; समोरचे दृश्य पाहून उचलले टोकाचे पाऊलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2023 17:00 IST

थायलंडममधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. थायलंडमध्ये एका महिलेने तिच्या पतीला मसाज पार्लरमध्ये एका मुलीसोबत रंगेहात पकडले.

थायलंडममधून एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. थायलंडमध्ये एका महिलेने तिच्या पतीला मसाज पार्लरमध्ये एका मुलीसोबत रंगेहात पकडले. पत्नीला पाहताच पती पळून गेला, मात्र महिलेने तिथे असलेल्या मुलीला पकडले. यानंतर या मुलीला विवस्त्र करून मारहाण केली. हे प्रकरण थायलंडमधील फुकेतचे येथे घटले आहे. महिलेचा पती फिरायला जाण्याच्या बहाण्याने बाहेर पडला होता. पण तो मसाज पार्लरमध्ये गेला. पत्नीने पतीच्या फोनमध्ये मसाज पार्लरच्या तरुणीसोबतचा फोटो पाहिला होता, यामुळे पत्नीला पतीला संशय आला होता. 

मुलीसोबत फोटो पाहिल्यापासून महिलेला तिच्या पतीवर संशय होता. तिचा पती बाहेर जाताच तीही त्याच्या मागून गेली. मसाज पार्लरमध्ये गेलेल्या पतीला पाच मिनिटेही झाली नाहीत तोच तीही तिथे पोहोचली,तिथे तिने एका मुलगी कपड्यांशिवाय पाहिले. संतापलेल्या पत्नीने त्या मुलीला मारहाण करण्यास सुरुवात केली. सुमारे पाच मिनिटे ही महिला त्या मुलीला मारहाण करत होती. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

प्रेमासाठी काय पण! जगाची पर्वा न करता तरुणींनी दुप्पट, तिप्पट वयाच्या व्यक्तीला केलं जोडीदार

या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. महिला मुलीला मारहाण करत असून ती घाबरली आहे. महिला तिचा फोन हिसकावण्याचा प्रयत्न करत आहे. मसाज पार्लरमधील इतरही अनेक मुली यात दितस आहेत. यादरम्यान मुलगी माफी मागत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे.

ही घटना थायलंडच्या मुआंग फुकेत प्रांतात घडली आहे.  'आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत' आम्ही घटना कुठे घडली याचा तपास करत आहोत? या मसाज पार्लरची अद्याप ओळख पटलेली नाही. आतापर्यंत कोणतीही तक्रार आलेली नाही. मात्र पीडितेने या घटनेची तक्रार करावी अशी आमची इच्छा आहे. हा हल्ला गुन्हा असल्याचे एका स्थानिक वकिलाने सांगितले. पीडितेला तक्रार करण्याचा अधिकार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलJara hatkeजरा हटके