शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच साहित्याचे नोबेल होणार रद्द?, 'हे' आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2018 15:22 IST

संपूर्ण जगाचे लक्ष ज्या पुरस्कारांकडे लागलेले असते त्या नोबेल पुरस्कारांमधील साहित्याचे नोबेल यंदाच्या वर्षी वगळले जाऊ शकते.

स्टॉकहोम- संपूर्ण जगाचे लक्ष ज्या पुरस्कारांकडे लागलेले असते त्या नोबेल पुरस्कारांमधील साहित्याचे नोबेल यंदाच्या वर्षी वगळले जाऊ शकते. स्वीडिश अकादमीच्या एका माजी सदस्याच्या पतीविरोधात लैंगिक छळ आणि पिळवणुकीचा आरोप झाल्यानंतर अकादमीच्या सहा सदस्यांनी एकत्र पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदा साहित्याचे नोबेल रद्द केले जाऊ शकते. फ्रेंच छायाचित्रकार जीन क्लाऊड अर्नाल्टने अकादमीचे माजी सदस्य कॅटरिना फ्रॉस्टेन्सॉन हीच्याशी विवाह केला होता. जीनवर 18 महिलांबरोबर लैंगिक गैरवर्तन केल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे. हा सगळा छळाचा प्रकार स्वीडिश अकादमीच्या इमारतींमध्येच झाला होता.18 सदस्यांच्या समितीने या घटनेनंतर कॅटरिना फ्रॉस्टेन्सॉन यांना पदावरुन दूर करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर इतर सदस्यांनीही याविरोधात राजीनामे दिले. अकादमीचे सदस्य हे आजन्मकाळासाठी निवडले जात असल्यामुळे ते तांत्रिकदृष्ट्या त्यांच्या राजीनाम्याला अर्थ नाही, अकादमी काही काळ आपले कामकाज स्थगित करु शकते, असे स्वीडिश अकादमीच्या अध्यक्षा सारा डॅनियस यांनी सांगितले. जीनच्या विरोधात कॅटरिना आणि 18 महिलांनी तक्रार केली असून त्या तक्रारींनुसार पोलीस चौकशी सुरु आहे. अर्नाल्ट स्टॉकहोम लिटररी क्लब चालवतो आणि यातील बहुतांश घटना नोबेल संस्थेशी संबंधीत इमारतींमध्ये झालेल्या आहेत. या आरोपांमुळे अकादमीच्या मुख्यालयासमोर मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली आहेत.

टॅग्स :Nobel Prizeनोबेल पुरस्कार