शहरं
Join us  
Trending Stories
1
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
2
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
3
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
4
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
5
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
6
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
7
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
8
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
9
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
10
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
11
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
12
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
13
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
14
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
15
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
16
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
17
IAS Ayush Goel : वडिलांनी चहा, भाजी विकून शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; २८ लाखांची नोकरी सोडली, झाला IAS
18
"माझ्या पोटात लाथ मारली, मतमोजणी केंद्रातून बाहेर फेकून दिलं"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
19
सावधान! एसीचा ब्लास्ट होण्यापूर्वी मिळतात 'हे' ६ संकेत; दुर्लक्ष केल्यास जिवावर बेतू शकतं, वेळीच व्हा सतर्क!
20
काँग्रेसचे बहुतांश विजयी उमेदवार मुस्लिम; ५ राज्यांमध्ये दिसला सारखाच ट्रेंड...
Daily Top 2Weekly Top 5

मरणार्‍यांत पुरुष जास्त का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2020 15:44 IST

कोरोनामुळे मृत्युमुखी पडणार्‍यांत स्त्रियांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त का आहे? एखाद्याला कोरोनाचं इन्फेक्शन झाल्यानंतर त्याला ते पुन्हा होईल का? कधी? केव्हा?

ठळक मुद्देशास्त्रज्ञांना सतावताहेत अनेक प्रo्न.

आपल्यालाही कोरोना झाला तर? कोरोनाबाधित रुग्णाच्या आपण संपर्कात आलो तर? नेमकं कशापासून, कोणापासून किती दूर राहायचं?. कोरोनामुळे अनेकांच्या डोक्यात अनेक प्रo्नांनी थैमान घातलं आहे.कोरोनावर काय काळजी घ्यायची, कोणत्या गोष्टींपासून दूर राहायचं. यासारख्या गोष्टींनी आपल्याला दिलासा देण्याचा प्रय} सारेच जण करीत असले तरी, कोरोनाच्या या राक्षसानं संशोधकांचीही मती सध्या गुंग केली आहे. सर्वसामान्यांपेक्षा त्यांचे प्रo्न वेगळे असले, तरी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कोरोनावर लस शोधण्याचे प्रय} युद्धपातळीवर सुरू आहेत, त्याला अजून काही कालावधी लागेल, पण अनेक प्रo्नांचा गुंतवळा शास्त्रज्ञांच्याही मनात ठाण मांडून बसला आहे. काय आहेत हे प्रo्न?1- कोरोनामुळे मृत्युमुखी पडणार्‍यांत स्त्रियांपेक्षा पुरुषांची संख्या जास्त का आहे?2- एखाद्याला कोरोनाचं इन्फेक्शन झाल्यानंतर त्याला ते पुन्हा होईल का? कधी? केव्हा?3- ‘कोविड-19’ची साथ नेमकी कशामुळे पसरतेय? काही कारणं कळलीत, पण ती तेवढीच नाहीत. आणखी कारणं कोणती?4- कोरोनाची लागण आणखीही अनेकांना झाली असण्याची शक्यता आहे, कारण त्यांची तपासणीच झालेली नाही. सुक्ष्म लागण झाल्याचे स्पष्टपणे कळतही नाही. हा व्हायरस नेमका आहे कुठे आणि आणखी किती लोकांना त्याची लागण होणार आहे? 5- कोरोनाचा मृत्युदर आज एक टक्क्यापासून तीन टक्क्यांपर्यंत सांगितला जातोय, पण प्रत्येक ठिकाणी तो बदलतोय. हा मृत्युदर नेमका असेल तरी किती?6- उष्ण आणि दमट वातावरणात अनेक विषाणू जास्त काळ जगू शकत नाहीत. पण प्रत्येक विषाणूबाबत हे खरं नाही. शिवाय काही विषाणू सिझनल, काही विशिष्ट कालावधीतच फैलावतात. कोरोना नेमका कसा आहे?7- मुलांना आणि त्यांच्यापासून इतरांना खरंच किती प्रमाणात कोरोनाचा संसर्ग होतो? मुलांनाही संसर्ग झाल्याचं दिसलंय, पण ते खूप मोठय़ा प्रमाणात आजारी पडल्याचंही फारसं दिसलं नाही. ते का?8- काही ठराविक व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं होतोय. पण त्यात सगळ्याच वयाच्या व्यक्ती आहेत. नेमका कोणाला जास्त धोका आहे आणि त्याची कारणं काय?9- हा व्हायरस नेमका कुठून आला? त्याची सुरुवात कशी झाली? त्याचा नायनाट कधी होईल? कसा? कालांतरानं तो ठराविक ठिकाणांसाठी र्मयादित राहील का? कशामुळे?.कोरोनाबाबत सर्वसामान्यांना जेवढे प्रo्न पडले आहेत, त्यापेक्षाही जास्त प्रo्न संशोधकांसमोर आज आहेत. एलिझा बर्कले, रासमुसीन, उमर इरफान, मॉरिसिओ सॅँटिलाना, नाथन गृबाघ, मैमुना मजुमदर, अकिको इवासाकी, ज्युलिआ बेलुज. यांसारखे जगभरातले अनेक शास्त्रज्ञ आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञांना हे प्रo्न पडले आहेत. सध्या तरी ते अनुत्तरीत आहेत, पण सगळे मिळून या प्रo्नांना ते भिडले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या