शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

आता गाझावर कुणाचे राज्य असणार? इस्रायल-अमेरिकेनं बनवला हमासच्या खात्म्यानंतरचा प्लॅन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2023 12:26 IST

अमेरिका आणि इस्रायल हमासच्या खात्म्यानंतर, गाझाच्या भविष्याचा प्लॅन तयार करत आहेत.

हमासच्या दहशतवादी हल्ल्यानंतर इस्रायलने गाझा पट्टीत जबरदस्त बॉम्बिंग केल्यानंतर आता जमिनीवरील कारवाईलाही सुरुवात केली आहे. या हल्ल्यात हमासचे100 हून अधिक कमांडर मारले गेले आहेत. यात 7 ऑक्टोबरचा दहशतवादी हल्ला घडवून आणणाऱ्या इब्राहिम बियारीसह अनेक दहशतवाद्यांचा समावेश आहे. इस्रायलने हमास समूळ नष्ट करेपर्यंत युद्ध सुरूच राहील अशी घोषणाही केली आहे.

यातच, अमेरिका आणि इस्रायल हमासच्या खात्म्यानंतर, गाझाच्या भविष्याचा प्लॅन तयार करत आहेत. यात, हमासच्या खात्मानंतर, जवळपासच्याच काही देशांना अथवा यूएनच्या एजन्सींनाच काही काळासाठी प्रशासन सोपविल्या जाण्याच्या पर्यायासोबतच इतरही काही पर्यायांवर विचार केला जात आहे.

यात, पॅलेस्टाईनचे एक सरकार स्थापन करून तेथील व्यवस्था व्यवस्थित झाल्यानंतर स्थानिक सरकारकडे त्याची जबाबदारी देण्यासंदर्भातही विचार होऊ शकतो. मात्र, इस्रायल यापासून दूर राहणेच पसंत करू शकतो. अशा स्थितीत कोणत्या देशांना गाझा पट्टीचे प्रशासन चलविण्याची जबाबदारी द्यावी हे  मोठे आव्हान आहे.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, अमेरिकेचे संरक्षणमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी या संदर्भात मंगळवारी एक बैठक बोलावली होती. यात अनेक पर्यायांसंदर्भात चर्चा झाली. यात, अनेक देश मिळून हे काम करतील, असाही पर्याय असल्याचे ब्लिंकन यांचे म्हणणे आहे. मात्र, पॅलेस्टिनी प्राधिकरणालाच शासन देणे योग्य ठरेल, पण हे कसे शक्य होईल? यावरही विचार करावा लागेल, असेही अँटोनी ब्लिंकन यांनी म्हणाले आहे.

टॅग्स :Israel-Hamas warइस्रायल - हमास युद्धIsrael Palestine Conflictइस्रायल पॅलेस्टाईन संघर्षwarयुद्धAmericaअमेरिका