शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 03:37 IST

मसूद अझहरचा विचार करता, त्याला अटक करणे शक्य होत नाहीये, कारण तो सापडू शकत नाहीये. महत्वाचे म्हणजे, मसूद अझहर अफगाणिस्तानात असावा, असे आम्हाला वाटते, असेही बिलावर यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी यांनी जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरसंदर्भात असे विधान केले आहे, जे खुद्द पाकिस्तानी जनताच नाकारेल. जैश-ए-मोहम्मदचे (जेईएम) मुख्यालय पाकिस्तानातील बहावलपूरमध्ये आहे, यासंदर्भात भारताने अनेक वेळा पुरावे दिले आहेत. मसूद अझहर नेमका कुठे लपून बसला आहे, हे पाकिस्तानातील जवळजवळ प्रत्येकालाच माहीत असेल. मात्र मसूद अझहर कुठे आहे? हे आम्हाला माहित नाही, असे बिलावल भुट्टो यांनी म्हटले आहे.

'तर त्याला अटक करायला पाकिस्तानलाही आनंदच होईल...' -अल जझीराला दिलेल्या मुलाखतीत बिलावल भुट्टो म्हणाले, जर भारताने तो (मसूद अझहर) पाकिस्तानच्या भूमीवर असल्याची माहिती दिली, तर त्याला अटक करायला पाकिस्तानलाही आनंदच होईल. गेल्या वर्षीच बहावलपूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान मसूद अझहर उघड्यावर फिरताना आणि भारताविरुद्ध गरळ ओकताना दिसला होता.

मसूद अझहर अफगाणिस्तानात असावा, असे आम्हाला वाटते -दरम्यान, हाफिज सईद मुक्तपणे फिरत असल्याच्या प्रश्नावर भुट्टो म्हणाले, हाफिज सईद हा मुक्त आहे, असे म्हणने तथ्यात्मकदृष्ट्या योग्य आहे. ते म्हणाले की सईद पाकिस्तानच्या ताब्यात आहे. मात्र, मसूद अझहरचा विचार करता, त्याला अटक करणे शक्य होत नाहीये, कारण तो सापडू शकत नाहीये. महत्वाचे म्हणजे, मसूद अझहर अफगाणिस्तानात असावा, असे आम्हाला वाटते, असेही बिलावर यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान