शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

एलियन्सनी संपर्क साधला तर काय उत्तर द्यावे?; शास्त्रज्ञ, नीतिकार उत्तर शोधण्यात गर्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 09:20 IST

जवळजवळ एक शतकापासून शास्त्रज्ञ पृथ्वीबाहेरील जिवांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत; परंतु अद्याप त्यांना यश आलेले नाही

लंडन : 

जवळजवळ एक शतकापासून शास्त्रज्ञ पृथ्वीबाहेरील जिवांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करीत आहेत; परंतु अद्याप त्यांना यश आलेले नाही, पण जर यश आले किंवा परग्रहवासीयांनी (एलियन) संपर्क साधला तर ? आपली प्रतिक्रिया काय असावी हे आज कोणीही सांगू शकत नाही. कारण, आपण ही कल्पनाच केलेली नाही. या पार्श्वभूमीवर शास्त्रज्ञांनी आता परग्रहवासीयांशी संपर्काच्या घटनेसाठी तयारी सुरू केली आहे.

पृथ्वीबाहेरील जग व तेथून येणाऱ्या कथित उडत्या तबकड्यांबाबत शास्त्रज्ञ गंभीर असून, ते यावर संशोधन करत आहेत. ते अनेक वर्षांपासून परग्रहावरील जिवांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. यात अद्याप त्यांना यश आले नाही, पण जर उद्या परग्रहवासीयांकडून आम्हाला संदेश आला तर आम्ही त्यावर काय प्रतिक्रिया द्यावी असा प्रश्न विचारल्यावर याचे उत्तर येईल आम्हाला माहीत नाही आणि हे स्वाभाविकही आहे. कारण आपण कधी याची कल्पना केलेली नाही. 

संशोधकांच्या मते ही खरोखरच एक समस्या आहे. कारण, परग्रहवासियांच्या संदेशावर किंवा त्यांच्या प्रत्यक्ष संपर्कावर आम्ही काय प्रतिक्रिया द्यावी हे आम्हाला ठाऊक नाही. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ३५ वर्षांत प्रथमच नीतिकार आणि शास्त्रज्ञ एकत्र येऊन संपूर्ण जगासाठी एलियन कॉन्टॅक्ट प्रोटोकॉल (परग्रहवासीयांसोबतच्या संपर्काविळचा शिष्टाचार अर्थात अशावेळी कसा प्रतिसाद द्यावा याची पद्धत) तयार करत आहेत. यासाठी स्कॉटलँडमधील सेंट अॅण्ड्रयूज विद्यापीठाने सर्च फॉर एक्स्ट्राटेरेस्ट्रीयल इंटेलिजन्स (सेटी) पोस्ट डिटेक्शन हबची स्थापना संशोधकांच्या मते, ही खरोखरच केली असून, संगणक शास्त्रज्ञ एक समस्या आहे. कारण, जॉन एलियट हे या केंद्राचे परग्रहवासीयांच्या संदेशावर किंवा समन्वयक आहेत.

एलियन कॉन्टॅक्ट प्रोटोकॉल येणारहे केंद्र एलियन कॉन्टॅक्ट प्रोटोकॉल तयार करणार आहे. नवा संशोधन गट परग्रहवासीयांच्या संपर्कामुळे मानवावर होणाऱ्या परिणामांबाबत संशोधन करेल. मात्र, या केंद्राचा मुख्य भर परग्रहवासीयांनी संपर्क केला तर आम्ही कशी प्रतिक्रिया द्यावी हे निश्चित करण्यावर असेल.

'त्या' सिग्नलचा अर्थ लावणार..."परग्रहवासीयांशी संपर्क साधण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी, नवीन सेटी डिटेक्शन हब परग्रहवासीयांनी पाठवलेल्या संभाव्य संदेशांच्या संकेतांचे निरीक्षण करेल व त्या सिग्नलचा अर्थ लावण्यासाठी एक चौकट तयार करेल. आम्हाला परग्रहवासीयांकडून कधी संदेश मिळेल का? आम्हाला माहीत नाही. मात्र, त्यासाठी तयार राहायला हवे, असे डॉ. इलियट म्हणाले.