शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेतील प्रवासादरम्यान टुरिस्ट/बिझनेस व्हिसाची मुदत संपल्यास काय होऊ शकतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 17:31 IST

अमेरिकेच्या बिझनेस/टुरिस्ट (B1/B2) व्हिसाची मुदत 2 आठवड्यांच्या अमेरिकेतील सुट्टी दरम्यान संपणार आहे. यामुळे काही समस्या उद्भवणार नाही ना? जाणून घ्या...

प्रश्न - माझ्या अमेरिकेच्या बिझनेस/टुरिस्ट (B1/B2) व्हिसाची मुदत 2 आठवड्यांच्या अमेरिकेतील सुट्टी दरम्यान संपणार आहे. यामुळे काही समस्या उद्भवणार नाही ना?

उत्तर - नाही. तुमच्या बिझनेस/टुरिस्ट व्हिसाची मुदत तुम्ही अमेरिकेत असताना संपल्यास कोणतीही अडचण येत नाही.  अमेरिकेचा व्हिसा तुम्हाला देशात प्रवेश करताना गरजेचा असतो. त्याच्या आधारे तुम्ही अमेरिकेत प्रवेश करण्याची विनंती करू शकता. व्हिसाची मुदत संपण्यापूर्वी तुम्ही अशा प्रकारची विनंती करू शकता.

अमेरिकेत तुम्ही किती काळ राहू शकता याचा निर्णय डिपार्टमेंट ऑफ होमland सिक्युरिटीज कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन (सीबीपी) ऑफिसर देशात प्रवेश करताना घेतात. सीबीपी ऑफिसर तुमच्या पासपोर्टवर तुम्ही ज्या दिवशी अमेरिकेत प्रवेश करत आहात ती तारीख, व्हिसाचा प्रकार आणि तुम्ही देशात कधीपर्यंत मुक्काम करू शकता याची माहिती नमूद करतो. तुम्ही हवाई किंवा समुद्री मार्गाने अमेरिकत दाखल झाल्यास तुम्हाला प्रवेशाची माहिती देणारी वेगळी कागदपत्रं दिली जात नाहीत. तुमच्या अमेरिकेतील प्रवेशाची/निघण्याची माहिती इलेक्ट्रॉनिक स्वरूपात नोंदवली जाते. तुम्ही ही माहिती http://i94.cbp.dhs.gov वर तपासून पाहू शकता.

सीबीपी अधिकारी तुम्ही अमेरिकेत प्रवेश करताना तुम्ही किती दिवस देशात राहू शकता त्याची माहिती नमूद करतात. त्यापेक्षा अधिक दिवस तुम्ही अमेरिकेत राहणार नाही याची काळजी घ्या. दिलेली मुदत ओलांडून गेल्यावरही तुम्ही अमेरिकेत राहिलात, तर याचा परिणाम भविष्यातील व्हिसाच्या पात्रतेवर होऊ शकतो.

तुमच्या व्हिसाची मुदत संपली असल्यास अमेरिकेत जाण्यापूर्वी त्याचं नूतनीकरण करा. याची प्रक्रिया  www.ustraveldocs.com/in या संकेतस्थळावर  जाऊन सुरू करताकरता येईल.

टॅग्स :United StatesअमेरिकाIndiaभारतVisaव्हिसा