शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

US Visa: इमिग्रेशन आणि नॅशनलिटी कायद्याखाली प्रकरण नाकारलं गेल्यास काय करावं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 16:28 IST

US Visa: नॉन-इमिग्रंट व्हिसा आणि इमिग्रंट व्हिसासाठी असणाऱ्या पद्धती वेगवेगळ्या आहेत

प्रश्न: इमिग्रेशन आणि नॅशनलिटी कायद्याच्या कलम २२१ (जी) अंतर्गत माझी तक्रार नाकारली गेल्यास मी काय करावं? मी माझी शिल्लक कागदपत्रं जोडू शकतो का?उत्तर: नॉन-इमिग्रंट व्हिसा आणि इमिग्रंट व्हिसासाठी असणाऱ्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. कलम २२१ (जी) अंतर्गत तुमची तक्रार ऐकली न गेल्यास खालील सूचनांचा अवलंब करा.नॉन इमिग्रंट व्हिसासाठी-मुलाखतीवेळी तुम्हाला देण्यात आलेल्या २२१ जी नकार पत्रावर देण्यात आलेल्या सूचनांचं अनुसरण करा. तुम्हाला कागदपत्रं जमा करायची असल्यास तुम्ही ती व्हिसा अर्ज केंद्रात जाऊन जमा करू शकता. त्यासाठी तुम्हाला नवीन अपॉईंटमेंट घेण्याची गरज नाही. याशिवाय कागदपत्रं जमा करताना कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. अतिरिक्त कागदपत्रं हवी असल्यास किंवा फॉलो-अप मुलाखत घ्यायची असल्यास आम्ही तुमच्याशी संपर्क साधू.इमिग्रंट व्हिसासाठी- संसाधनांची कमतरता आणि स्थानिक परिस्थिती यांच्यामुळे आम्ही सध्या इमिग्रेशन आणि नॅशनल ऍक्टच्या २२१ (जी) अंतर्गत नाकारल्या जाणाऱ्या आयआर १/२, सीआर १/२ आणि के १ प्रकरणांवरच काम करत आहोत. अशा प्रकरणांमध्ये मुलाखतीवेळी अधिकाऱ्यानं दिलेल्या २२१ जी नकार पत्रातील सुचनांचं अनुसरण करा. तुम्हाला काही कागदपत्रं जमा करायची असल्यास त्यासाठी https://www.ustraveldocs.com/in/ वर जाऊन २२१ जी अपॉईंटमेंट घ्यावी लागेल. संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही ११ पैकी एका ड्रॉप-ऑफ लोकेशनसह तारीख आणि वेळ निश्चित करू शकता. आम्हाला तुमची कागदपत्रं आधीच मिळाली असल्यास किंवा कागदपत्रांची आवश्यकता नसल्यास कोणत्याही कृतीची गरज नाही. व्हिसा अर्ज केंद्राची २२१ जी अपॉईंटमेंट घेतल्याशिवाय तुम्ही कागदपत्रं जमा करू शकत नाही, ही बाब ध्यानात ठेवा.नवी दिल्ली आणि मुंबई अमेरिकेच्या दूतावासात सध्या नियमित इमिग्रंट व्हिसा सेवा सध्या सुरू नाहीत. नवी दिल्लीतील अमेरिकेन दूतावास आयएच-३ ऍडॉप्शन व्हिसावर काम करत आहे.तुम्हाला व्हिसाबद्दल काही प्रश्न असल्यास तुम्ही support-india@ustraveldocs.com वर मेल करू शकता.सूचना: व्हिसा आणि दूतावासाशी संबंधित पडलेल्या तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळण्याचं योग्य ठिकाण म्हणजे http://www.ustraveldocs.com/in या कॉलममधून आम्ही विशिष्ट व्हिसा प्रकरणांशी संबंधित प्रश्नांची उत्तरं देत नाही. व्हिसासंबंधित सामान्य प्रश्नांची उत्तरं आम्ही देतो. तुम्हाला विशिष्ट व्हिसाबद्दल प्रश्न विचारायचे असल्यास, support-india@ustraveldocs.com वर संपर्क साधा. अमेरिकन व्हिसाचे सर्व अर्जदार अर्जाचा आयडी आणि क्रमांकासह त्यांनी अर्ज केलेल्या व्हिसाचं स्टेटस http://ceac.state.gov/ceac वर जाऊन तपासू शकतात.फेसबुकवर आमचं www.facebook.com/Mumbai.USConsulate पेज लाईक करा. तर ट्विटरसाठी http://twitter.com/USAndMumbai क्लिक करून आम्हाला फॉलो करा. 

टॅग्स :AmericaअमेरिकाVisaव्हिसा