शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेचा फियॉन्से/फियॉन्सी व्हिसा स्पाऊसल व्हिसापेक्षा कसा वेगळा असतो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 12:13 IST

फियॉन्से/फियॉन्सी आणि स्पाऊसल या दोन्ही व्हिसांसाठी अर्जदाराला मुंबईतील अमेरिकेच्या दूतावासात येऊन मुलाखत द्यावी लागते.

प्रश्न- अमेरिकेचा फियॉन्से/फियॉन्सी व्हिसा स्पाऊसल व्हिसापेक्षा कसा वेगळा असतो?उत्तर- अमेरिकेच्या फियॉन्से/फियॉन्सी व्हिसाला के-१ व्हिसादेखील म्हटलं जातं. अमेरिकेचे नागरिक असलेल्या व्यक्तीच्या परदेशातील फियॉन्से/फियॉन्सीसाठी हा व्हिसा दिला जातो. के-१ व्हिसा मिळाल्यानंतर परदेशातील व्यक्तीला अमेरिकेत येण्याची परवानगी मिळते. अमेरिकेत आल्यानंतर ९० दिवसांत त्याला/तिला अमेरिकेच्या नागरिकाशी विवाह करावा लागतो.स्पाऊसल व्हिसा इमिग्रंट प्रकारचा व्हिसा असून तो अमेरिकेचे नागरिक असलेल्या किंवा अमेरिकेची कायदेशीर कायम रहिवासी असलेल्या (ग्रीन कार्डधारक) व्यक्तीच्या पती/पत्नीला दिला जातो. सीआर-१ स्पाऊसल व्हिसा लग्नाला दोन वर्षांपेक्षा कमी कालावधी झालेल्या दाम्पत्याला दिला जातो. तर आयआर-१ व्हिसा लग्नाला दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेल्या दाम्पत्याला देण्यात येतो. लग्न झालेल्यांनीच स्पाऊसल व्हिसासाठी अर्ज करावा. फियॉन्से/फियॉन्सी व्हिसासाठी लग्न झालेल्यांनी अर्ज करू नये. भारतात धार्मिक विधी करून लग्न केलेल्या व्यक्ती अमेरिकेच्या फियॉन्से/फियॉन्सी व्हिसासाठी पात्र ठरू शकत नाहीत.अर्जदारानं आधीच झालेल्या लग्नाची किंवा ते अमेरिकेत लग्न करण्याच्या उद्देशानंच येत असल्याची माहिती लपवली तर ती फसवणूक ठरते. व्हिसा मिळवण्यासाठी अर्जदारानं त्याच्या लग्नाबद्दल जाणीवपूर्वक खोटी माहिती दिल्यास तो/ती कायमस्वरुपी अपात्र ठरू शकतो/शकते.फियॉन्से/फियॉन्सी आणि स्पाऊसल या दोन्ही व्हिसांसाठी अर्जदाराला मुंबईतील अमेरिकेच्या दूतावासात येऊन मुलाखत द्यावी लागते. यावेळी अर्जदारानं प्रामाणिकपणे उत्तरं द्यावी. याशिवाय अर्जातही खराखुरा तपशील द्यावा.

टॅग्स :Americaअमेरिका