शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

"परम मित्र मोदी, तुम्हाला रशियात पाहून..."; राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी गळाभेट घेत केलं खास स्वागत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2024 00:53 IST

PM Modi meets Vladimir Putin on Russia Visit: दोन्ही दिग्गज नेत्यांनी जुन्या मित्रांप्रमाणे एकमेकांना मिठी मारत गळाभेट घेतली.

PM Modi meets Vladimir Putin on Russia Visit: पंतप्रधाननरेंद्र मोदी हे रशियाची राजधानी मॉस्को येथे दाखल होताच राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधाननरेंद्र मोदी यांचे 'परम मित्र' असे वर्णन केले. पुतिन यांनी मोदींची आपुलकीने विचारपूस केली आणि त्यांची गळाभेट घेतली. मॉस्को येथे पोहोचल्यानंतर राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात सौहार्दाचे संबंध दिसून आहे. दोन्ही दिग्गज नेत्यांनी जुन्या मित्रांप्रमाणे एकमेकांना मिठी मारत गळाभेट घेतली.

राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान मोदींना आमंत्रण पाठवले होते. त्यानुसार दोन्ही नेते मंगळवारी भारत आणि रशिया यांच्यातील २२व्या वार्षिक शिखर परिषदेत भेटतील. या द्विपक्षीय चर्चेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. याआधी आज जेव्हा दोन्ही नेते भेटले तेव्हा त्यांच्यातील घट्ट मैत्री स्पष्टपणे दिसून आली.

राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले, " परम मित्र नरेंद्र मोदी, तुमचे हार्दिक स्वागत आहे. तुम्हाला पाहून मला खूप आनंद झाला. उद्या औपचारिक चर्चा (आमच्यात) होणार आहे. पण आज आपण त्याच विषयावर अनौपचारिकपणे, घरगुती गप्पांसारख्या वातावरणात चर्चा करू शकतो."

पंतप्रधान मोदींनीही पुतीन यांच्यासोबतच्या भेटीचे फोटो सोशल मीडिया साइट X वर शेअर केले आहेत. त्यांनी लिहिले, "आज संध्याकाळी नोवो-ओगार्योवोमध्ये मला होस्ट केल्याबद्दल राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा मी आभारी आहे. तसेच उद्याच्या चर्चेची वाट पाहत आहे. भारत आणि रशियामधील मैत्रीचे बंध अधिक दृढ करण्यासाठी ही चर्चा निश्चितच फायदेशीर ठरेल."

टॅग्स :russiaरशियाNarendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानVladimir Putinव्लादिमीर पुतिन