शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 16:44 IST

वॉशिंग्टनमधील ही परेड अमेरिकन सशस्त्र दलांच्या २५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केली जात आहे.

अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये १४ जूनला होत असलेल्या अमेरिकी सैन्य परेडमध्ये पाहुणे म्हणून पाकिस्तानी सैन्याचे प्रमुख असीम मुनीर यांना बोलविण्यात आले होते. परंतू, व्हाईट हाऊसने आम्ही त्यांना निमंत्रितच केलेले नसल्याचे जाहीर केले आहे. यामुळे आधीच काहीच इज्जत नसलेला पाकिस्तान तोंडावर पडला आहे. 

वॉशिंग्टनमधील ही परेड अमेरिकन सशस्त्र दलांच्या २५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केली जात आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ७९ वा वाढदिवस देखील याच दिवशी आहे. भारत-पाकिस्तान हवाई युद्धानंतर पाकिस्तानने लष्कर प्रमुख असीम मुनीर यांना फील्ड मार्शल केले होते. एकही युद्ध न जिंकलेल्या देशाचा हा लष्करप्रमुख काय म्हणून अमेरिकेच्या लष्करी परेडमध्ये निमंत्रित आहे, हे देखील जगाला पडलेले एक कोडेच होते. आता मात्र या पाकिस्तानने उठविलेल्या अफवाच असल्याचे समोर आले आहे. 

असीम मुनीर यांना अमेरिकेत आमंत्रित केल्याच्या वृत्ताचे व्हाईट हाऊसने खंडन केले आहे. व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने असीम मुनीर यांना लष्करी समारंभात सन्माननीय पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आल्या बातम्या फेटाळून लावल्या आहेत. या परेडसाठी अमेरिकेने कोणत्याही परदेशी लष्करी अधिकाऱ्याला आमंत्रित केलेले नाही. हे वृत्त खोटे आहे, असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे. 

पाकिस्तानी माध्यमांनी याची सुरुवात केली होती. असीम मुनीर यांना अधिकृत निमंत्रण मिळाले आहे. ते अमेरिकेत जाऊन लष्करी परेडमध्ये सहभागी होणार, असे सांगण्यात आले होते. या घटनेकडे भारतासाठी धक्का असे पाहिले जात होते. परंतू, आज अमेरिकेनेच पाकिस्तानी प्रपोगेंड्याचा बुरखा फाडला आहे. भारतासह जगभरातील माध्यमांनी यावर टीका केली होती. तर पाकिस्तानी मीडिया मोठ्या उत्साहाने हे वृत्त चालवत होता. परंतू, आता पाकिस्तानी मीडियाचेही हसे झाले आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानAmericaअमेरिका