शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

इम्रान खानच्या दुसऱ्या पत्नीला वासिम अक्रमची कायदेशीर नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2018 09:48 IST

पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा विरोधी पक्षनेता इम्रान खानची दुसरी पत्नी पत्रकार रेहम खानला वासिम अक्रमसह चार जणांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे

कराची - पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा विरोधी पक्षनेता इम्रान खानची दुसरी पत्नी पत्रकार रेहम खानला वासिम अक्रमसह चार जणांनी कायदेशीर नोटीस पाठवली आहे. रेहम खानने  टेल ऑल या आत्मचरित्रामध्ये आपल्या सेक्स लाईफविषयी धक्कादायक खुलासे केले आहेत. 'टेल ऑल' हे पुस्तक गेल्या काही दिवसापूर्वी ऑनलाईन लीक झाले होते. त्यामध्ये अनेक नामवंत व्यक्तीबद्दलची संवेदनशिल लिखाण करण्यात आले आहे.  वासिम अक्रमशिवाय इम्रान खान, पहिला पती डॉ. इजाज रेहमान आणि ब्रिटीश उद्योगपती सय्यद जुल्फिकार बुखारी यांनीही रेहम खानला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. 'टेल ऑल' या पुस्ताकातील माहिती खोटी, अपमानकारक आणि निराधार असून याद्वारे आमची प्रतिमा मलिन केली जात आहे, असे नोटीशीत म्हटले आहे.

2015 मध्ये इम्रान खानसोबतने पत्रकार रेहम खान विवाहबद्ध झाल्या होत्या मात्र, 10 महिन्यांतच त्यांचा घटस्फोट झाला. पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, रेहम खानने आपल्या टेल ऑल या पुस्तकामध्ये सेक्स लाईफ, इम्रान खानसोबतचे वैवाहिक आयुष्य,  पाकिस्तानमधील क्रिकेटपटू, नेते, उद्योगपती  यांच्याबाबत खळबळजनक दावे करण्यात आले आहे.   

पाकिस्तानी माध्यमांच्या वृत्तानुसार, वसिम अक्रमने स्वत:च्या लैंगिक इच्छा पूर्ण करण्यासाठी पहिल्या पत्नीला परपुरुषासोबत शरीरसंबंध ठेवायला भाग पाडले होते. तर ब्रिटनमधील पाकिस्तानी वंशाचे उद्योजक सय्यद झुल्फीकार बुखारी यांनी इम्रान खानमुळे गर्भवती झालेल्या एका तरुणीचा गर्भपात करण्यास मदत केल्याचा दावाही पुस्तकात करण्यात आला आहे.