शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

युद्ध सुरू असतानाच थेट युक्रेनमध्ये धडकले पुतीन, जागतिक तणाव वाढण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 08:02 IST

या भेटीमुळे जागतिक तणाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

मारियुपोल : रशिया-युक्रेन युद्ध सुरू होऊन एक वर्षाहून अधिक काळ लोटल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन पहिल्यांदाच युक्रेनमध्ये पोहोचले. रविवारी पुतीन यांनी रशियाच्या ताब्यातील मारियुपोल शहराला भेट दिली. ते हेलिकॉप्टरने येथे पोहोचले. त्यांनी येथे काही सामान्य लोकांचीही भेट घेतली. या भेटीमुळे जागतिक तणाव वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

पुतीन यांनी नेव्हस्की जिल्ह्यातील एका कुटुंबाच्या घरीही भेट दिली. पुतीन यांच्या दौऱ्यावर युक्रेनकडून आतापर्यंत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पुतीन यांनी युक्रेनमधील लष्करी अधिकाऱ्यांचीही भेट घेतली. पुतीन शनिवारी रशियाच्या ताब्यात असलेल्या क्रिमियामध्ये पोहोचले होते. पुतीन यांची भेट अशा वेळी झाली आहे. जेव्हा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग रशियाला भेट देणार आहेत.

कारही चालविलीपुतीन यांनी डेप्युटी पीएम खुशुनिलीन यांच्यासोबत मारियुपोलच्या रस्त्यावर कारही चालवली. तेथील रस्त्यांचे वर्णन त्यांनी अप्रतिम केले. खुशुनिलीन म्हणाले की, लोक आता मारियुपोलला परतायला लागले आहेत. मे २०२२ पासून मारियुपोल रशियाच्या ताब्यात आहे. येथे रशिया आणि युक्रेनमध्ये बरेच दिवस युद्ध झाले, नंतर रशियाला यात यश मिळाले. मारियुपोलमध्ये सुमारे ५ लाख लोक राहत होते. युरोपातील सर्वात मोठा स्टील प्लँटही येथेच होता.

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशिया