शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पुतीन ठणठणीत, दैनंदिन कामांमध्ये आहेत सक्रिय; अफवांवर विश्वास ठेवू नका, रशियाचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 08:13 IST

व्लादिमीर पुतीन हे सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहकाऱ्यांशी संवाद साधत असताना त्यांचे काढलेले छायाचित्र सोशल मीडियावर झळकले आहे.

मॉस्को : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे मरण पावले असून त्याऐवजी त्यांचा तोतया सर्वत्र वावरत आहे, हा ब्रिटनच्या एमआय ६ या गुप्तचर संघटनेने केलेला खळबळजनक दावा रशियाने फेटाळून लावला आहे. पुतीन आजारी आहेत, या बातमीत काहीही तथ्य नाही. पुतीन यांच्याबद्दलच्या अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये, असे रशियाचे संरक्षणमंत्री सेर्गेई लावरोव यांनी म्हटले आहे. लावरोव यांनी सांगितले की, पुतीन विविध प्रसंगी भाषणे करतात. त्यांना भाषणे करताना कोणीही टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतो. अफवांवर किती विश्वास ठेवायचा हे ज्याचे त्याने ठरवावे. (वृत्तसंस्था) 

पुतीन यांचे ताजे छायाचित्र झळकलेव्लादिमीर पुतीन हे सोमवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहकाऱ्यांशी संवाद साधत असताना त्यांचे काढलेले छायाचित्र सोशल मीडियावर झळकले आहे. पुतीन यांची प्रकृती ठणठणीत असल्याचे या छायाचित्रातून रशियाला सर्वांच्या मनावर बिंबवायचे आहे.

सिव्हिएरोडोनेत्स्कला वेढा रशियाने युक्रेनमधील सिव्हिएरोडोनेत्स्क या शहराच्या परिसरात प्रवेश केला आहे. त्या शहराला वेढा घालण्याच्या दृष्टीने रशियाने हालचाली सुरू केल्या आहेत. या शहरात युक्रेन व रशियाच्या फौजांमध्ये तुंबळ युद्ध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

टॅग्स :Vladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशिया