शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

रशियाच्या समुद्रात सापडला महाकाय मासा, सोशल मीडियावर फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2017 14:21 IST

रशियाच्या समुद्रात तब्बल एक टनाचा मासा आढळला आहे. या माशाची चर्चा सर्वत्र होत आहेच. मात्र, याचे फोटो गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियात मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहेत. 

साखलिन, दि. 18 - जगभरात रोज नवीन नवीन घडणा-या घटना समोर येत असतात, त्या पाहिल्यानंतर आपल्याला सुद्धा आश्चर्य वाटते. अशीच एक आश्चर्यकारक घटना म्हणजे रशियाच्या समुद्रात तब्बल एक टनाचा मासा आढळला आहे. या माशाची चर्चा सर्वत्र होत आहेच. मात्र, याचे फोटो गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियात मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहेत. पश्चिम रशियातील साखलिन (Sakhalin) येथील समुद्रात मच्छीमारांच्या जाऴ्यात जवळपास 1,100 किलो इतक्या वजनाचा Sunfish या जातीचा मासा सापडला. जगभरातील आतापर्यंत सापडलेला हा सर्वाधिक मोठा मासा असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, हा मासा पाहून अनेकजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. येथील एका मच्छीमाराने सांगितले की, आतापर्यंत अनेक मासे पडकले. मात्र समुद्रात इतका मोठा मासा असतो, याबाबत  मला काहीच माहिती नव्हती. समुद्रातील काही डॉल्फीन माशांचा आकार 1.5 मीटरपर्यंत असल्याचे माहीत आहे. मात्र, Sunfish सारखा इतका मोठा मासा समुद्रात असतो, ते आता प्रत्यक्षात पाहिल्यावर समजले, असेही त्या मच्छीमाराने सांगितले.  

सध्या  Sunfish ची सोशल मीडियात मोठ्याप्रमाणात चर्चा होत असून त्याचे फोटो सुद्धा व्हायरल होत आहे. याचबरोबर, पश्चिम रशियातील Sakhalin येथील समुद्रातील आधीही अशाप्रकारचे वेगवेगळे मासे सापडले आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील विजयदुर्ग समुद्रात मच्छीमारी करत असताना मच्छीमार मुनीर मुजावर यांच्या जाळ्यात तब्बल 700 किलो वजनाचा आणि 20 फुट लांबीचा नालिया जातीचा भला मोठा मासा सापडला होता.