शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

चिमुकल्याच्या अंगी बॉल हवेत झुलवत ठेवण्याचे कौशल्य, नेटीझन्समध्ये व्हिडीयो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2017 19:25 IST

वयाने अगदीच लहान वाटणारा हा मुलगा बॉल अजिबात खाली न पडू देता तसाच पायावर टोलवत राहतो.

ठळक मुद्दे लहान मुलांना प्रत्येक खेळाबद्दल फार उत्सुकता असते.हा व्हिडिओ कुठचा आहे आणि व्हिडिओमधल्या त्या मुलाचं नाव काय आहे, याची अजून माहिती मिळाली नाहीये.काही क्रीडा प्रेमी म्हणतात की याच्यात आम्हाला भावी खेळाडू दिसतोय

आंतरराष्ट्रीय :  लहान मुलांना प्रत्येक खेळाबद्दल फार उत्सुकता असते. त्यामुळे हातात येईल त्या प्रत्येक खेळण्यासोबत ते खेळतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फार व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये एक चिमुकला बॉल अजिबात खाली न पडता त्याला पायावर झेलतोय. या खेळाला किपी अपी म्हणतात. खरंतर या खेळासाठी फार मेहनत लागते. 

व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जवळपास ३ वर्षांचा मुलगा आपल्या पायांच्या तालावर फुटबॉलला खेळवतोय. चेंडू अजिबात खाली पडू न देता पायावर तो झेलणं काही कमी अ‌वघड नाही. नजर अजिबात इथे-तिथे न हलवता चेंडू पायाच्या जोरावर झेलण्यासाठी त्या चिमुकल्याची कसरत पाहताना आपल्यालाच फार मजा येते.

हा व्हिडिओ कुठचा आहे आणि व्हिडिओमधल्या त्या मुलाचं नाव काय आहे, याची अजूनही कोणतीच माहिती प्राप्त झाली नसली तरी मुलाची ही कला पाहून सारेच जण थक्क झाले आहेत. फेसबुकवर तर या व्हिडिओला क्रीडाप्रेमींनी तुफान शेअर केलाय. किपी अपी हा खेळ फार कठीण आहे. त्यासाठी भरपूर सराव करावा लागतो. सरावा दरम्यान दुखापतही होते. प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखालीच या खेळाचा सराव करावा लागतो.  हा खेळ खेळताना समयसुचकता लागते. एखादी किक जरा तरी चुकीची पडली तरी खेळाडू धाडकन खाली पडतो. त्यामुळे वरवर पाहता हा खेळ फार सोपा वाटत असला तरी त्यासाठी तितक्याच सरावाची गरज आहे. म्हणूनच या चिमुकल्यांचं कित्येकांनी कौतुक केलंय. एवढ्या लहान वयात त्याने सराव कधी केला आणि ए‌वढा निष्णांत कधी झाला याविषयी आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय. 

दरम्यान, काही क्रीडा प्रेमी म्हणतात की याच्यात आम्हाला भावी खेळाडू दिसतोय. त्यामुळे या मुलाने त्याचा हा खेळ असाच सुरू ठेवून पुढे बरंच नावलौकिक कमवावं. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयSportsक्रीडा