शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

विजय मल्ल्याचे भारताला प्रत्यार्पण अजून अडीच महिने तरी अशक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 05:35 IST

घोटाळेबाज विजय मल्ल्या याचे भारताला होणारे प्रत्यार्पण किमान पुढच्या अडीच महिन्यांपर्यंत होणे अशक्य आहे.

लंडन : घोटाळेबाज विजय मल्ल्या याचे भारताला होणारे प्रत्यार्पण किमान पुढच्या अडीच महिन्यांपर्यंत होणे अशक्य आहे. लंडनच्या स्थानिक न्यायालयाने या प्रत्यार्पणाला हिरवा कंदील दिला असला, तरी याचा अंतिम निर्णय ब्रिटिश गृहमंत्रालयाच्या हातात आहे.स्टेट बँकेच्या नेतृत्वातील बँकांच्या समूहाचे ९ हजार कोटींचे कर्ज बुडवून मल्ल्या ब्रिटनला पळाला. त्याच्या प्रत्यार्पणासाठी भारतीय तपास संस्थांचा ब्रिटनमधील न्यायालयात लढा सुरू आहे. न्यायालयाने सोमवारी त्याच्या प्रत्यार्पणाला हिरवा कंदील दिला. नियमांनुसार न्यायालयाचा प्रत्यार्पणासंबंधीचा निर्णय अखेर गृहमंत्रालयाकडे जातो. मंत्रालयाला यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी दोन महिन्यांचा अवधी असतो. गृहमंत्रालयाने निर्णय दिल्यानंतर दोन्ही पक्षांना १४ दिवसांनी त्या विरोधात वरिष्ठ न्यायालयात अपील करता येते. या प्रक्रियेमुळे मल्ल्याचे प्रत्यार्पण आणखी अडीच महिने तरी लांबणीवर पडणार आहे.३०० बॅगा सामानासह भारतातून पोबारामल्ल्याने मार्च २०१६ मध्ये ३०० बॅगा सामान घेऊन देशातून पोबारा केला, असे अंमलबजावणी संचालनालयाने म्हटले आहे. मल्ल्या जेनेव्हामध्ये बैठकीसाठी गेला होता. तो देश सोडणार नव्हता, असा दावा त्याचे वकील अ‍ॅड. अमित देसाई यांनी केला होता. यावर बैठकीसाठी ३०० बॅगा लागतात का? असे ईडीने विचारले.

टॅग्स :Vijay Mallyaविजय मल्ल्याEnglandइंग्लंडSBIएसबीआय