शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: धोका वाढला! भारत, ब्रिटनमधील विषाणूपासून व्हिएतनाममध्ये नवा विषाणू तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 06:39 IST

व्हिएतनाममध्ये सुमारे सात हजार कोरोना रुग्ण असून त्यातील ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. जगातील अन्य देशांच्या तुलनेत ही संख्या नगण्य असली तरी व्हिएतनाममध्ये कोरोना स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.

हनोई : हवेत वेगाने संसर्ग पसरवणाऱ्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकाराचा व्हिएतनाममधील संशोधकांनी शोध लावला आहे. भारत व ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या विषाणूंपासून हा विषाणू तयार झाला असल्याचा या संशोधकांचा दावा आहे.व्हिएतनाममध्ये सुमारे सात हजार कोरोना रुग्ण असून त्यातील ४७ जणांचा मृत्यू झाला आहे. जगातील अन्य देशांच्या तुलनेत ही संख्या नगण्य असली तरी व्हिएतनाममध्ये कोरोना स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. हनोई, हो चि मिन्ह या शहरांमध्ये कोरोनाचा फैलाव वाढला आहे. त्यामुळे त्या देशाचे आरोग्यमंत्री नुयेन तान्ह लाँग यांनी सांगितले की, भारत व ब्रिटन येथे सापडलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूंचा संयोग होऊन त्यापासून आणखी नवा विषाणू तयार झाला. तो व्हिएतनाममध्ये आढळून येत आहे. या नव्या विषाणूमुळे त्या देशात किती जण बाधित झाले याची माहिती मात्र लाँग यांनी दिली नाही. व्हिएतनाम येथील सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ हायजीन अँड एपिडेमिऑलॉजी या संस्थेने एका निवेदनात म्हटले आहे की, ३२ रुग्णांतील कोरोना रुग्णांचे जीन सिक्वेंसिंग केल्यानंतर व्हिएतनाममधील नव्या विषाणूचा शोध लागला आहे. त्याच्या आधी या देशात कोरोना विषाणूचे सात प्रकार आढळून आले होते. कोरोना साथीला रोखण्यासाठी व्हिएतनामने वर्षभरापूर्वीपासून तातडीने क्वारंटाइन केंद्रे उभारली, कोरोना रुग्णांचा वेगाने शोध घेतला. त्यामुळे या देशात संसर्गाचा फारसा प्रसार होऊ शकला नव्हता. त्याबद्दल विविध संस्थांनी व्हिएतनामचे कौतुकही केले होते. मात्र एप्रिलपासून या देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने तेथील राज्यकर्ते व संशोधक चिंतित झाले आहेत. (वृत्तसंस्था)धार्मिक, पर्यटनस्थळे बंदकोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सध्या त्या देशातील हॉटेल, सलून, मसाज पार्लर तसेच पर्यटन तसेच धार्मिक स्थळे बंद ठेवण्यात आली आहेत. व्हिएतनामची लोकसंख्या ९.७ कोटी असून त्यातील १० लाख लोकांना आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या